भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य

भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य

भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य

🌐🌐

⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵

🌐चंद्रशेखर व्यंकट रमन 🔹 

रामन इफेक्ट, विज्ञानातील नोबेल मिळविणारे पहिले भारतीय (1930)

🌐डॉ. होमी जहांगीर भाभा 🔹

यांच्या अध्यक्षतेखाली भाभा, अणुसंशोधन केंद्राची स्थापना (BARC)-1957

जगदिशचंद्र बोस 🔹

वन्स्पतींना संवेदना असतात, असे प्रतिपादन केले. क्रेस्क्रोग्राफचा शोध बोस रिसर्च इन्स्टिट्यूट, कोलकाताची स्थापना

🌐श्रीनिवास रामानुज 🔹

आधुनिक काळातील एक असामान्य गणिती व्यक्तिमत्व

विक्रम साराभाई 🔹

शृंखला पद्धतीने अनुविच्छेदन करण्याचे तंत्र भारतात निर्माण केले. थुंबा (केरळ) येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची स्थापना (1963)

🌐हरगोविंद खुराणा 🔹

कृत्रिमरित्या जनुक (DNA) तयार केले. 1968 चा नोबेल

🌐डॉ. एस. चंद्रशेखर 🔹

तार्‍यांची रचना, सापेक्षता व कृष्ण विवर इ. विषयांवर सैद्धांतिक ग्रंथ निर्मिती, 1983 चा नोबेल

🌐बिरबल सहानी 🔹

जिन्मोस्पर्म या वृक्ष आणि रोपांचा शोध लावला. द पॉलिओबोटॅनिक सोसायटीची स्थापना (1946)

🌐सत्येन्द्रनाथ बोस 🔹

इलेक्ट्रॉन व फोटॉन कणांच्या समुहांचे संख्या शास्त्रीय नियम शोधले(1924). बोस आइनस्टाइन स्टॅटिस्टिक्सच्या नियमांना पाळणार्‍या अनुमधील मुलकणांना सत्येन्द्रनाथ बोस यांच्या सन्मानार्थ बोसॉन असे नाव देण्यात आले. जुलै 2012 मध्ये ‘सर्न’ या संस्थेने मिनी बिग बँग प्रयोगातून शोधलेला मूलभूत कण ‘गॉड पार्टिकल’ ला हिग्ज-बोसॉन कण असे नाव देण्यात आले.

🌐मेघनाथ साहा🔹

 किरर्णोत्सर्ग दबावाचा सिद्धांत, थर्मल आयोनायझेशान सिद्धांत, इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स या संस्थेची भारतात स्थापना.

🌐जयंत नारळीकर 🔹

 स्टडी स्टेट थिअरी या सिद्धांतास फ्रेड हॉइल यांना मदतीला घेऊन नारळीकरांनी नवे रूप देण्याचा प्रयत्न केला.

🌐सर व्यंकटरमन रामकृष्णन 🔹

2009 चे रसायन शास्त्राचे नोबेल, 2010 चे पद्मविभूषण, 2012 चा नाईटहुड पुरस्कार 

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   जगातील प्रसिद्ध कंपन्या व त्यांचे देश

   जगातील प्रसिद्ध कंपन्या व त्यांचे देश World Famous Companies and their Countries

   जगातील प्रसिद्ध कंपन्या व त्यांचे देश

   Micromax is an Indian company.

   IBall is an Indian company.

   HCL is an Indian company.

   Intex is an Indian company.

   Karbonn is an Indian company.

   Lava is an Indian company.

   Virgin is an Indian company.

   Videocon is an Indian company.

   XOLO is an Indian company.

   ============================

   Lenovo is a Chinese company.

   Asus is a Chinese company.

   Coolpad is a Chinese company.

   Gionee is a Chinese company.

   Huawei is a Chinese company.

   Vivo is a Chinese company.

   ============================

   Acer is a Taiwanese company.

   HTC is a Taiwanese company.

   ============================

   Dell is an American company.

   Apple is an American company.

   HP is an American company.

   Motorola is an American company.

   Microsoft is an American company.

   ============================

   BlackBerry is a Canadian company.

   ============================

   Sony is a Japanese company.

   Toshiba is a Japanese company.

   Panasonic is a Japanese company.

   ============================

   Philips is a Netherlands company.

   ============================

   Samsung is a South Korean company.

   LG is a South Korean company.

   ============================

   Nokia is a Finland company.

   सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

     इतर महत्वाच्या लिंक्स

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     कोरोणा वायरस महत्वाचे प्रश्न व उत्तरे

     कोरोणा महत्वाचे प्रश्न व उत्तरे Corona Questions PDF Download

     कोरोणा वायरस महत्वाचे प्रश्न व उत्तरे Corona Questions PDF Download

     सर्व स्पर्धा परीक्षा साहित्य उपलब्ध अभ्यासक्रम,जुन्या प्रश्नपत्रिका,सराव प्रश्नपत्रिका, नोट्स Pdf            डाउनलोड करा

      प्रश्न 1. Corona (कोरोना) शब्दाचा अर्थ काय आहे?

      उत्तर = Corona हा शब्द इंग्लिश नसुन लॅटिन भाषेतला आहे. याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो crown (मुकुट). कारण या विषाणूला मुकुटासारखे टोकदार आवरण असते. 🤴

      प्रश्न 2. Corona हे आजाराचे नाव आहे की विषाणूचे?

      उत्तर = Corona हे विषाणूचे नाव आहे.याचे वैज्ञानिक नाव आहे Severe Acute Respiratory Syndrome novel Corona Virus-2 (SARS nCoV-2). novel म्हणजे नवीन. या विषाणूपासून होणार्‍या आजाराला Covid-19 (corona virus disease-2019) असे म्हणतात.

     प्रश्न 3. याचा उगम (origin) कुठे झाला?

      उत्तर = हा विषाणू सर्वप्रथम वुहान (Wuhan),चिन मध्ये पाहण्यात आला.हा विषाणू वटवाघूळामधून माणसांमधे आला व नंतर पसरत राहिला.हा विषाणू कोणत्या प्रयोगशाळेत तयार केला नाही तो निसर्गतःच तयार झाला आहे.

     प्रश्न 4. हा विषाणू कोणत्या-कोणत्या प्रदेशात पसरु शकतो ?

      उत्तर = ज्या ज्या प्रदेशात लोक रहातात अश्या सर्वच ठिकानी हा विषाणू पसरू शकतो. थंड असो अथवा उष्ण (भारतात सुद्धा).

     प्रश्न 5. भारतातील उन्हाळ्यात हा विषाणू जिवंत राहील का?

      उत्तर = या विषाणूला मारण्यासाठी 55° C पेक्षा जास्त तापमान लागते. भारतातील आत्तापर्यंतचे कमाल तापमान 51°C (फालोडी,राजस्थान-2016) आहे.म्हणून अफवांवर विश्वास ठेऊ नका. उलट हवेची आर्द्रता(Humidity) कमी झाल्यामुळे हा वेगाने संक्रमित होवू शकतो.

     कोरोणा वायरस महत्वाचे प्रश्न व उत्तरे

     प्रश्न 6. हा आजार कोणत्या व्यक्तींना होवू शकतो?

      उत्तर = सर्वच. पण विशेषतः लहान मुलांना (10 वर्षाच्या आतील) व वयस्क व्यक्तींना (60 वर्षाच्या वरील) होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जे व्यक्ति अगोदरच आजारी आहेत अश्यांनी विशेष काळजी घ्यावी. तुम्ही तरुण व ताकदवान असलात तरीही याची बाधा तुम्हाला होऊ शकते आणि तुम्ही तो घरात पसरवू शकता.

     प्रश्न 7. दारु पिणाऱ्या लोकांना हा आजार होत नाही का?

      उत्तर = दारूने (Ethyl alcohol/Isopropyl alcohol) हा विषाणू मरतो पण जर ती 70% असेल तर. पण पिण्याची दारू ही 8 ते 40 % असते, त्यामुळे ही अफवा देखील चुकीची आहे.उलट दारू पिनाऱ्यांची रोगपरतिकारकशक्ती कमी होते आणि ते सहज आजारी पडू शकतात.

      प्रश्न 8. मांसाहार करणार्‍या व्यक्तींना हा आजार होतो का?

      उत्तर = जर जेवण करण्यापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुतले आणि मांस अथवा अंडी स्वच्छ धुऊन व्यवस्थित उकडून घेतले तर हा विषाणू मरतो. (पण किमान 15 दिवस मांसाहार टाळलेला बरा)

     प्रश्न 9. या आजाराची लक्षणे काय आहेत?

      उत्तर = 1. ताप 2. सर्दी 3. श्वास घेताना अडचण होणे 4. थकवा 5. कोरडा खोकला

     प्रश्न 10. लक्षण दिसण्यास किती दिवस लागतात?

      उत्तर = 2 ते 16 दिवस. पण काही जणांमधे तर लक्षणच दिसत नाहित(Asymptomatic Patients). त्यामुळेच तर हा आजार इतका विचित्र आहे, कोणाला झाला आहे हे सांगणे फारच कठीण आहे. त्या व्यक्तीची चाचणी केल्याशिवाय काहीच सांगता येत नाही. अगदी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला देखील याची लागण झालेली असू शकते.लक्षण दिसण्या अगोदरच तो व्यक्ती व्हायरस पसरवतो(Carrier). म्हणुन तर वैज्ञानिक सांगत आहेत की एकमेकांपासून दुर रहा.

      प्रश्न 11. माझ्यात जर लक्षणे जाणवली तर ?

      उत्तर = काळजी करू नका. अगोदर डॉक्टर ला कळवा आणि त्यांचा सल्ला घ्या,तुमच्या प्रकृतीनुसार ते टेस्ट करायची की नाही हे ठरवतील.

     कोरोणा वायरस माहिती

     प्रश्न 12. हा आजार कसा पसरतो?

      उत्तर = जो व्यक्ती आजारी आहे अश्या व्यक्ती जवळ गेल्यास, त्याने बोलल्यास, खोकल्यास,शिंकल्यास त्यातून बाहेर पडणार्‍या द्रवबिंदू (droplet) मधून पसरतो. नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की कोरोणा ग्रस्त व्यक्ती त्याच्या बोलण्यातून देखील (aerosol) हा विषाणू पसरवू शकतो.

     प्रश्न 13. कारोणा बाधित व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकतो?

      उत्तर = या आजाराचा प्रजनन क्रमांक (Reproduction Number R0) हा 2.7 आहे म्हणजे एक बाधित व्यक्ती इतर 2 ते 3 जणांना बाधित करू शकतो.

      प्रश्न. 14. कोरोना झाल्यास व्यक्ती मरतो का?

      उत्तर = जर चिंता नाही केली आणि वेळेवर औषध घेतले तर हा आजार 100 % बरा होतो. असे खूप उदाहरण आहेत ज्यात खूप लोक बरे(recover) होताना दिसत आहेत.

     प्रश्न 15. हा विषाणू किती वेळ जिवंत राहतो?

      उत्तर = या विषाणूचा जीवनकाळ खालील प्रमाणे आहे 1. हवा = 3 तास 2. तांबे = 4 तास 3. कागद (नोटा,वह्या,पुस्तक) = 1 दिवस 4. स्टील = 2 ते 3 दिवस 5. प्लास्टिक(मोबाईल,कॉम्प्युटर,पेन,कीबोर्ड)=3ते4 दिवस

     प्रश्न 16. या आजारावर कोणते औषध किंवा लस नाही का?

      उत्तर. सध्यातरी कोणतीच लस(Vaccine) उपलब्ध नाही.लस तयार होण्यास व उपलब्ध नाही

     कोरोणा वायरस महत्वाचे प्रश्न व उत्तरे Corona Questions PDF Download, Corona Virus Questions, Covid 19 Virus, Coronavirus Information

     भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

     भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

     भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

     1. सनदी कायदा 1813
     2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका
     3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम
     4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835
     5. चार्ल्स वुडचा खलिता (1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा
     1. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर
     2. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा
     3. भारतीय विद्यापीठ कायदा (1904)
     4. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी
     5. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे
     6. सार्जंट योजना (1944)
     7. राधाकृष्णन आयोग (1948)
     8. कोठारी आयोग (1964)

     Bhartatil kshikshan Samitya. सनदी कायदा 1813 एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका, भारतातील शिक्षण आयोग. भारतातील शिक्षणासंबंधी समिती

     इतिहास विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

       सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

       Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

       नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       भारत वन अहवाल 2020

       भारत वन अहवाल 2020

       भारत वन अहवाल 2020

       .
       सर्वाधिक वनक्षेत्र असलेली राज्ये


       ☄मध्य प्रदेश

       ☄अरुणाचल प्रदेश

       ☄छत्तीसगड

       ☄ओडीसा

       ☄महाराष्ट्र

          ☘ सर्वात कमी वनक्षेत्र असलेली राज्ये 

       ☄हरियाणा

       ☄पंजाब

       ☄गोवा

       ☄सिक्कीम

       ☄बिहार

       महाराष्ट्र भूगोल नोट्स डाउनलोड करा

        सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

        Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

        नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

        भारत वन अहवाल 2020, Bharat van Ahaval, Indian Forest Reports ISF Reports 2020

        प्रसिद्ध पुस्तके लेखक माहिती

        प्रसिद्ध पुस्तके लेखक माहिती

        प्रसिद्ध पुस्तके लेखक माहिती परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके लेखक

           पुस्तकाचे नाव – लेखकाचे नाव

        प्लेईंग टू विन – सायना नेहवाल

         हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला – डॉ. भालचंद्र नेमाडे

         टू द लास्ट बुलेट – विनीता कामटे/विनीता देशमुख

         हाफ गर्लफे्ड – चेतन भगत

         प्लेईंग इट माय वे – सचिन तेंडूलकर

         आय डेअर – किरण बेदी

         ड्रिम्स फ्रॉम माय फादर – बराक ओबामा

         इंडिया डिव्हायडेड – राजेन्द्र प्रसाद

         सनी डेज – सुनिल गावस्कर

         द टेस्ट ऑफ माय लाईफ – युवराज सिंग

         झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग – विश्‍वास पाटील

         छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर – शिवाजी सावंत

         श्रीमान योगी, स्वामी – रणजित देसाई

         वाट तुडविताना – उत्तम कांबळे

         अक्करमाशी – शरदकुमार लिबाळे

         एकच प्याला – राम गणेश गडकरी

         कोल्हाट्याचे पोरं – किशोर शांताबाई काळे

         यमुना पर्यटन – बाबा पद्मजी

         पण लक्षात कोण घेतो – ह.ना.आपटे

         सुदाम्याचे पोहे – श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर

        नेहमीच परीक्षेत येणारे प्रसिद्ध पुस्तके लेखक प्रश्न

         गिताई – विनोबा भावे

         उचल्या – लक्ष्मण गायकवाड

         उपरा – लक्ष्मण माने

         एक होता कार्व्हर – वीणा गवाणकर

         भिजली वही – अरूण कोल्हटकर

         नटसम्राट – वि.वा.शिरवाडकर

         माझी जन्मठेप – वि.दा.सावरकर

         श्यामची आई – साने गुरूजी

         धग – उध्दव शेळके

         ययाती, अमृतवेल – वि.स.खांडेकर

         एक झाड दोन पक्षी, रणांगण – विश्‍वास बेडेकर

         गोतावळा, झोंबी – आनंद यादव

         जेव्हा माणुस जागा होतो – गोदावरी परूळेकर

         ज्वाला आणि फुले – बाबा आमटे

         बलूतं – दया पवार

         बारोमास – सदानंद देशमुख

         आहे मनोहर तरी – सुनिता देशपांडे

         शाळा – मिलींद बोकील

         चित्रलिपी – वसंत आबाजी डहाके

         बनगरवाडी – व्यंकटेश माडगुळकर

         गोलपीठा – नामदेव ढसाळ

         जेव्हा मी जात चोरली – बाबुराव बागूल

         मी कसा झालो – प्र.के.अत्रे

         मी कसा घडलो – आर.आर.पाटील

         सखाराम बाईंडर – विजय तेंडूलकर

         ओडिशी ऑफ माय लाईफ – शिवराज पाटील

         उनिकी – सी. विद्यासागर राव

         मुकुंदराज – विवेक सिंधू

         दासबोध, मनाचे श्‍लोक – समर्थ रामदास

         बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर – सावित्रीबाई फुले

         गितारहस्य – लोकमान्य टिळक

         बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा – पु.ल. देशपांडे

         माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा – नारायण सुर्वे

         फकिरा – अण्णाभाऊ साठे

         रामायण – वाल्मिकी

         मेघदूत – कालीदास

         पंचतंत्र – विष्णू शर्मा

         मालगुडी डेज – आर.के.नारायण

         माझे सत्याचे प्रयोग – मोहनदास गांधी

         महाभारत – महर्षी व्यास

         अर्थशास्त्र – कौटील्य

         अन् हॅपी इंडीया  – लाला लजपतराय

         माय कंट्री माय लाईफ – लालकृष्ण अडवाणी

         रोमान्सिंग विथ लाईफ – देव आनंद

         प्रकाशवाटा – प्रकाश आमटे

         आमचा बाप आणि आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव

         दास कॅपीटल – कार्ल मार्क्स

         एशियन ड्रामा – गुन्नर मिर्दाल

         द.गाईड – आर.के.नारायण

         हॅम्लेट – शेक्सपिअर

         कर्‍हेचे पाणी – आचार्य अत्रे

         कृष्णकाठ – यशवंतराव चव्हाण

         ज्योतीपुंज – नरेंद्र मोदी

         शतपत्रे – भाऊ महाजन

         प्रिझन डायरी – जयप्रकाश नारायण

         माझे स्वर माझे जिवण – प.रविशंकर

         निबंधमाला – विष्णूशास्त्री चिपळूणकर

         दि.विंग्ज् ऑफ फायर – ए.पी.जे अब्दूल कलाम

         स्पीड पोस्ट – शोभा डे

         पितृऋण – सुधा मूर्ती

         माझे गाव माझे तिर्थ – अण्णा हजारे

         एक गाव एक पानवटा – बाबा आढाव

         लज्जा – तस्लीमा नसरीन

         मंझील से ज्यादा सफर – व्ही.पी.सिंग

         कोसबाडच्या टेकडीवरून – अनुताई वाघ

         गोल्डन गर्ल – पी.टी.उषा

         राघव वेळ – नामदेव कांबळे

         आकाशासी जळले नाते – जयंत नारळीकर

         गोईन – राणी बंग

         सेवाग्राम ते शोघग्राम – अभय बंग

        जगातील उष्ण वारे नावे व प्रदेश

        जगातील उष्ण वारे नावे व प्रदेश

        .
        जगातील उष्ण वारे नावे व प्रदेश पुढीलप्रमाणे फॉन – आल्प्स पर्वत चिनुक – रॉकी पर्वत सिरोको – उ.आफ्रिका


        ◾️ फॉन – आल्प्स पर्वत

        चिनुक – रॉकी पर्वत

        सिरोको – उ.आफ्रिका

        खामसिंन – इजिप्त

        हरमाटन-गिनीआखात

        नॉर्वेस्टर व लु-भारत

        सिमुम -अरेबियन वाळवंट

        बर्ग- द.आफ्रिका

        ब्रिकफिल्डर-ऑस्ट्रेलिया

        झोण्डा- अर्जेंटिना

        सॅनटाआना-केलिफोर्नि

        सिमूम (समील) (जोरदार, कोरडे, वाळवंटातील वारा जो इस्राईल, जॉर्डन, सिरिया आणि अरबच्या वाळवंटात वाहतो)
        १२० दिवसांचा वारा (इराण आणि अफगाणिस्तानात सीस्टन खो over्यावर चार महिन्यांचा गरम आणि कोरडा वारा) गिलावार (अझरबैजान प्रजासत्ताकच्या अबशेरॉन द्वीपकल्पातील दक्षिण वारा)
        एन’स्ची (पर्शियन गल्फच्या इराणी किनार्‍यावर आणि मकरान किना on्यावर ईशान्य वारा)
        रशाबर (किंवा रशाबा) (“काळा वारा”) (इराकच्या कुर्दिस्तान प्रदेशात, विशेषत: सुलेमानियामध्ये एक मजबूत वारा)
        शामल (इराक आणि पर्शियन आखाती देशांवर उन्हाळा वायव्य वायु वाहत आहे)
        शार्की (हंगामी कोरडे, धूळयुक्त मध्य पूर्व वारा दक्षिण आणि दक्षिणपूर्व वरून येत आहे)

        या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

        सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा व इतर महत्वाच्याच्या Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

        महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे

        महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे

        महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे महाराष्ट्रात लहान मोठी एकूण 12 धरणे आहेत त्यापाकी काही महत्वाची धरणे खालीलप्रमाणे

        जायकवाडी धरण : महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखलं जाणारं औरंगाबादेतील जायकवाडी धरणही झपाट्याने भरत आहे. सध्या धरण 92 टक्के भरलं आहे.

        जायकवाडी धरण –


        धरणाची क्षमता: 2170 दशलक्ष घनमीटर

        उजनी धरण

        सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण भरलं आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

        धरणाची क्षमता: 1517 दशलक्ष घनमीटर

        कोयना – सातारा
        .
        धरणाची क्षमता: 2836 दशलक्ष घनमीटर


        जायकवाडी धरण – औरंगाबाद
        धरणाची क्षमता: 2170 दशलक्ष घनमीटर

        उजनी धरण – सोलापूर
        धरणाची क्षमता: 1517 दशलक्ष घनमीटर

        भातसा धरण – ठाणे
        धरणाची क्षमता: 942 दशलक्ष घनमीटर

        तिलारी धरण – सिंधुदुर्ग
        धरणाची क्षमता: 447 दशलक्ष घनमीटर


        पश्चिम महाराष्ट्र

        खडकवासला – पुणे
        धरणाची क्षमता: 56 दशलक्ष घनमीटर

        पानशेत, नीरा देवघर, घोड चिंचणी, चासकमान, डिंभे, पवना, भटघर, भामा आसखेड, वडज आणि वरसगाव ही सर्व धरणं 100 टक्के भरली आहेतदूधगंगा धरण – कोल्हापूर
        सध्या 100 टक्के भरलं.
        धरणाची क्षमता: 679 दशलक्ष घनमीटर

        राधानगरी धरण – कोल्हापूर
        धरणाची क्षमता: 220दशलक्ष घनमीटर

        वारणा धरण – सांगली
        धरणाची क्षमता: 779 दशलक्ष घनमीटर

        नगर- नाशिक, उत्तर महाराष्ट्र

        मुळा धरण- अहमदनगर
        धरणाची क्षमता: 609 दशलक्ष घनमीटर

        गिरणा – नाशिक
        धरणाची क्षमता: 524 दशलक्ष घनमीटर

        हातनूर धरण – जळगाव
        धरणाची क्षमता: 255 दशलक्ष घनमीटर

        मराठवाडा विभाग

        जायकवाडी : (पैठण), औरंगाबाद
        धरणाची क्षमता: 2170 दशलक्ष घनमीटर

        माजलगाव – बीड
        धरणाची क्षमता: 311 दशलक्ष घनमीटर

        मांजरा – बीड
        धरणाची क्षमता: 177 दशलक्ष घनमीटर


        विदर्भातील धरणं

        जायकवाडी नाथसागर
        पानशेत तानाजी सागर
        भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
        गोसिखुर्द इंदिरा सागर
        वरसगाव वीर बाजी पासलकर
        तोतलाडोह   मेघदूत जलाशय
        भाटघर येसाजी कंक
        मुळा    ज्ञानेश्वर सागर
        माजरा निजाम सागर
        कोयना शिवाजी सागर
        राधानगरी लक्ष्मी सागर
        तानसा जगन्नाथ शंकरशेठ
        तापी प्रकल्प मुक्ताई सागर
        माणिक डोह शहाजी सागर
        चांदोली  वसंत सागर
        उजनी    यशवंत सागर
        दूधगंगा  राजर्षी शाहू सागर
        विष्णुपुरी शंकर सागर
        वैतरणा मोडक सागर

        या विषयाशी निघडीत नोट्स वाचा व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

         सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

         महत्वाचे शब्द : Maharashtra Dam, Maharashtra Dharne Information In Marathi, Maharashtra Jalashay Nave, महाराष्ट्रातील मोठी धरणे

         भारतातील प्रसिद्ध व्यक्ती उपाधी

         भारतातील प्रसिद्ध व्यक्ती उपाधी

         भारतातील प्रसिद्ध व्यक्ती उपाधी

         ●अशोक = देवानाम प्रिय प्रियदस्स

         ●समुद्रगुप्त = भारताचा नेपोलियन

         ●चंद्रगुप्त मौर्य = सॅन्ड्रीकोटेस

         ●बिंदुसार = अमित्रोकोटेस

         ● कनिष्क = देवपुत्र

         ● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन

         ● राजराजा = शिवपाद शिखर

         ● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल

         ●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य

         ● कुमार गुप्त = महेंद्रादित्य

         ● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज

         ● धनानंद = अग्रमिस

         ● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन

         ● हर्षवर्धन = शिलादित्य

         ● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर

         ● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर

         ● बलबन = उगलु खान

         ● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान

         ● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक

         ● जहांगीर = सलीम

         ● शेरशाह = शेरखान

         ● मलिक सरवर = मलिक उस शर्क

         ● जगत गोसाई = जोधाबाई

         ● शहाजहान = शहजादा

         ● औरंगजेब = जिंदा पिर

         ● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम

         ● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज

         ● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

         ● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन

         ● बाळाजी बाजीराव = नानासाहेब

         ● माधवराव नारायण = सवाई माधवराव

         ● जवाहरलाल नेहरू = चाचा

         ● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी

         ● चित्तरंजन दास = देश बंधू

         ● सुभाष चंद्र बोस = नेताजी

         ● जयप्रकाश नारायण = लोकनायक

         ● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर

         ● सरोजिनी नायडू = गानकोकिळा

         ●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी

         ● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय

         ● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार

         ● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष

         ● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी

         या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

         सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

         महत्वाचे शब्द : Bharatatil Prasidh vyaktichya Upadhya, इतिहासकाळातील प्रसिद्ध व्यक्तीची Bhartatil Prasidh Vyakti V Upadhi

         जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल इतिहास

         जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल इतिहास

         जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल असतो. इतिहास दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात जगभरात ‘World Health Day History’ पाळला जातो. या वर्षी म्हणजेच 2020 साली “सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्ह्ज” ही या दिनाची संकल्पना आहे. यावर्षीआंतराष्ट्रीय आरोग्य दिन आरोग्य सेवा पुरविण्यात सर्व परिचारिका आणि सुईणींची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका जगापुढे मांडत आहे. त्यांचे कार्यदल बळकट करण्यासाठी जगाला आवाहन करीत आहे.

         दिनाचा इतिहास

         1948 साली जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) प्रथम ‘जागतिक आरोग्य सभा’ आयोजित केली होती. त्या सभेत दरवर्षी 7 एप्रिल ही तारीख World Health Day म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय वर्ष 1950 पासून प्रभावी करण्यात आला.

         प्रत्येक वर्षी जगाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय निवडला जातो. विषयनिहाय कार्यक्रमांचे आयोजन आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर केले जाते आणि त्यामधून जनजागृती केली जाते. आंतराष्ट्रीय आरोग्य दिन हा आठ अधिकृत जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे. इतर सात मोहिमा – जागतिक क्षयरोग दिन, जागतिक लसीकरण आठवडा, जागतिक मलेरिया दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिन आणि जागतिक हिपॅटायटीस दिन.

         सर्व विषयाच्या नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

         सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now