स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ

स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ

स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ Stephen Hawking Physicist

विश्वउत्पत्ती शास्त्र, सामान्य सापेक्षता आणि भाग गुरुत्व इत्यादी विषयांतील योगदानासाठी ओळखले जाणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सैद्धांतिक Stephen Hawking यांनी ८ जानेवारी २०१७ ला पंच्याहत्तरी गाठली.

१९८८ साली अत्यंत लोकप्रिय ठरत त्या वर्षीचे बेस्टसेलरही ठरलेले त्यांच्या ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम‘ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळीच त्यांच्या जन्मतारखेविषयी जगाला कळाले. लहान मुलांच्या कल्पनारम्य पुस्तकांच्या मालिकेप्रमाणेच त्यांची लिखाणशैली आहे. भौतिकशास्त्रातील त्यांच्या कार्याविषयी जगाला ज्ञात असले तरी त्यांच्याविषयी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अज्ञात आहेत… 

त्यातीलच काही गोष्टी उलगडणारा हा इन्फोग्राफमधून

महत्वाचे संशोधक / शास्त्रज्ञ यांची माहिती जरूर वाचा

  विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   इतर महत्वाच्या लिंक्स

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   पाण्याचे असंगत आचरण

   पाण्याचे असंगत आचरण Inconsistent behavior of water

   पाण्याचे असंगत आचरण

   • सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.

   • परंतु पाण्याचे तापमान 40C पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.

   • 00 C तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 40C तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.

   • 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 40C च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.

   • पाण्याचे 00C पासून 40C पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.

   • 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 40C ला उच्चतम (Maximum) असते.

   • पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.

   • बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 00C तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.

   पाण्याचे असंगत आचरण

   • थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 00C पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 40C होईपर्यंत चालू राहते.

   तापमान 40 C पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते. परिणामी त्याची घनता कमी होऊन ते पृष्ठभागावरच राहते.

   पृष्ठभावरील तापमान कमी होत होत 00C तापमानास त्याचे बर्फ होते. बर्फाखालील पाण्याचे तापमान 40C च राहाते.

   • बर्फ उष्णतेचा विसंवाहक (Bad Conductor) आहे. त्यामुळे बर्फाखालील पाण्याची उष्णता वाटवरणात जाऊ शकत नाही.

   • अशाप्रकारे 40C तापमानास जलीय वनस्पति व जलचर प्राणी जीवंत राहू शकतात.

   • तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास नळातील पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते. 00C तापमानाला पाण्याचे बर्फ होते. नळाच्या आतील बाजूवर मोठा दाब निर्माण होऊन नळ फुटतात.

   • कधीकधी खडकाच्या फटीमध्ये पाणी शिरते आणि तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रसरण पावते. मोठा दाब निर्माण होऊन खडक फुटून त्याचे तुकडे होतात.

   =============================================

   =========

   दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity) :

   =============================================

   ==========

   • तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.

   • वातावरणात असणार्या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.

   • जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात.

   • ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास ‘दवबिंदू तापमान’ म्हणतात. हवेमध्ये असणार्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते.

   • हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच ‘आर्द्रता’ म्हणतात.

   • ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.

   • एकक आकारामानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास ‘निरपेक्ष आर्द्रता’ असे म्हणतात.

   • सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.

   उष्णतेची एकके (Units of Heat) :

   • हवा संतृप्त होण्यासाठी लागणार्या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून आहे.

   • हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावले असेल तर ती हवा ‘असंतृप्त’ आहे असे म्हटतात.

   • जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्यात बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते.

   • याउलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्याव बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते.

   • हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.

   • हवेमध्ये ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुम

   ान व तेच आकारमान त्याच तापमानास संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणार्याआ पाण्याचे वस्तुमान याच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात.

   • सापेक्ष आर्द्रता शेकडेवारीत सांगतात.

   • दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते.

   • जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.

   • थंड जमीन तिच्या सान्निध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संघनन (condensation) होते तेव्हा धुके (Fog) तयार होते.

   • जेव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हा सुद्धा धुके तयार होते. सागरी धुके (Sea Fog) यामुळे तयार होते.

   • उंचावरून जाणार्या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा(त्राईल) दिसते. विमान उडत असताना इंजीनापासून निघणार्या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होतात.

   जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर तेजोरेखा लांबच लांब दिसते.

   • जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान तेजोरेखा तयार होते किंवा तयार सुद्धा होत नाही.

   =============================================

   ==========

   उष्णतेची एकके (Units of Heat) :

   =============================================

   ==========

   • CGS आणि MKS पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात.

   • MKS पद्धतीमध्ये उष्णता तापमान 14.50C ते 15.50C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस 1 Kcal उष्णता म्हणतात.

   • CGS पद्धतीमध्ये उष्णता कॅलरीमध्ये मोजतात.

   • एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.50C ते 15.50C पर्यंत 10C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात.

   • 1 कॅलरी = 4.18 ज्यूल.

   उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.

   • थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.

   • जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.

   • वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.

   =============================================

   ==========

   ==========

   विशिष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity) :

   =============================================

   ==========

   • विशिष्ट उष्माधारकता ‘C’ या चिन्हाने दर्शवितात.

   • विशिष्ट उष्माधारकतेचे MKS पद्धतीत एकक Kcal/kg0C हे आहे.

   • CGS पद्धतीत त्याचे एकक Cal/g0 हे आहे.

   • एक ग्रॅम वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थातील वाढणारे तापमान समान नसते.

   • एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 10C ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची ‘विशिष्ट उष्माधारकता’ होय.

   • काही पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकता पुढीलप्रमाणे आहेत.

   • पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक म्हणजे 1 Kcal/Kg0C आहे. म्हणून पाण्याच्या दिलेल्या वस्तुमानाचे विशिष्ट तापखंडातील

   तापमान वाढवण्यासाठी लागणारी उष्णता इतरांपेक्षा जास्त असते.

   • पाण्याची विशिष्ट उष्माधारकता तापमानानुसार बदलते. म्हणून पाण्याचा वापर तापमापीमध्ये केला जात नाही.

   • पार्याची विशिष्ट उष्माधारकता पाण्यापेक्षा खूपच कमी असल्याने पारा पाण्यापासून कमी उष्णता शोषून घेतो. म्हणून पाण्याचे तापमान पार्यााच्या तापमापीने मोजतात.

   • पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे. म्हणून गरम शेक घेण्यासाठी वापरल्या जाणार्या रबरी पिशवीमध्ये गरम पाणी भरतात.

   सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

     इतर महत्वाच्या लिंक्स

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     लायगो गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रे माहिती

     लायगो गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रे यंत्रे माहिती Ligo-Gravitational-Waves-Research

     गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी वापरण्यात आलेली दोन लायगो गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रे पुन्हा सुरू करण्यात आली असून आगामी काळातील विश्वातील आणखी काही कृष्णविवरांच्या टकरी व त्यातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध घेण्यात यश येईल अशी आशा आहे.

      लायगो शोध उपकरणांमध्ये लेसर, इलेक्ट्रॉनिक व ऑप्टिक्स (प्रकाशशास्त्र) पातळीवर काही बदल करण्यात आले असून त्यांची संवेदनशीलता १० ते २५ टक्के वाढवली आहे. ही शोधक यंत्रे आता विश्वात अतिशय दूरवरच्या खगोलीय घटनातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा वेध घेऊ शकतील.

     गेल्या वर्षी १४ सप्टेंबरला लेसर इनफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी डिटेक्टर्स म्हणजे लायगो उपकरणांनी प्रथमच गुरुत्वीय लहरी शोधल्या होत्या. ही दोन लायगो डिटेक्टर उपकरणे एकमेकांपासून ३००० कि.मी अंतरावर असून त्यात अनेक सुधारणा आता केल्या असून त्यांची संवेदनशीलता वाढवण्यात आली आहे.

     त्यावेळी पकडण्यात आलेला संदेश हा गुरुत्वीय लहरींचा होता व त्या लहरी १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या विलयातून तयार झाल्या होत्या. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबरला गुरुत्वीय लहरींचा आणखी एक संदेश टिपण्यात यश आले होते व दुसऱ्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या त्या गुरुत्वीय लहरी होत्या, ती घटना १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवर घडली होती.

     लायगो उपकरणातील सुधारणांमुळे आता गुरुत्वीय लहरी जास्त प्रमाणात शोधता येतील असे वैज्ञानिकांना वाटते. लायगो उपकरणे ही वॉशिंग्टन व लुईझियाना येथे असून त्यांचे एकमेकांपासूनचे अंतर ३००० कि.मी आहे. ही उपकरणे ६६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या गुरुत्वीय लहरी शोधू शकतात. ही क्षमता आता २५ टक्के वाढली आहे असे लायगोचे प्रमुख वैज्ञानिक पीटर फ्रिटशेल यांनी सांगितले.

     सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

       इतर महत्वाच्या लिंक्स

       सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

       Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

       नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       प्रकाशाच्या वेगाबाबत आइनस्टाइनला आव्हान

       प्रकाशाच्या वेगाबाबत आइनस्टाइनला आव्हान

       प्रकाशाच्या वेगाबाबत आइनस्टाइनला आव्हान Testing the speed of light

       प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याच्या भौतिकशास्त्रातील सिद्धान्ताला आव्हान देणाऱ्या सिद्धान्ताचा पडताळा लवकरच घेतला जाणार आहे, त्यामुळे दुसरा सिद्धान्त खरा ठरला, तर आपले विश्वाचे ज्ञान बदलून जाईल. प्रकाशाचा वेग स्थिर असतो या आइनस्टाइनच्या म्हणण्याविरोधात हा वेग बदलत असतो, असे प्रतिपादन नवीन सिद्धान्तात केले आहे.

       आइनस्टाइनने असे म्हटले होते, की कुठल्याही परिस्थितीत प्रकाशाचा वेग हा सारखाच असतो व अवकाश तसेच काळ हे वेगवेगळय़ा परिस्थितीत वेगवेगळे असतात. प्रकाशाचा वेग हा स्थिर असतो, या प्रतिपादनामुळे महाविस्फोटात विश्वाच्या निर्मितीनंतरच्या बालविश्वाबाबतच्या आपल्या संकल्पना त्यावर आधारित आहेत. काही वैज्ञानिकांच्या मते पूर्वीच्या विश्वात प्रकाशाचा वेग खूप जास्त होता. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजचे जोआओ माग्वेजो यांनी कॅनडातील पेरीमीटर इन्स्टिटय़ूटचे नियायेश अफशोरदी यांच्यासमवेत असा सिद्धान्त मांडला आहे, की त्यात प्रकाशाचा वेग स्थिर नसतो हे भाकीत तपासता येऊ शकेल.

       विश्वातील दीर्घिका या स्पंदनांमुळे तयार झाल्या आहेत, कारण त्या वेळी काही भागांतील घनता वेगवेगळी होती. वैश्विक मायक्रोवेव्ह नकाशात या स्पंदनांची नोंद आहे व तो विश्वातील जुना प्रकाश स्पेक्ट्रल इंडेक्स मानला जातो. या स्पंदनांवर प्रकाशाच्या वेगातील बदलांचा परिणाम झाला आहे, असे नवे प्रारूप मांडण्यात आले असून, त्यात स्पेक्ट्रल इंडेक्सचा नेमका आकडा शोधण्याचा प्रयत्न आहे. हा आकडा अचूक काढण्यासाठी विश्वरचना शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. हा आकडा ०.९६४७८ असल्याचे सांगितले जाते.

       सिद्धान्ताची पडताळणी लवकरच होणार

       १९९० मध्ये हा सिद्धान्त मांडला होता. आता तो परिपक्व अवस्थेत आहे व त्यातील भाकिते तपासली जाऊ शकतात असे माग्वेजियो यांचे म्हणणे आहे. यातील आकडा अचूक निघाला तर आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धान्तात बदल करावे लागतील. प्रकाशाचा वेग बदलतो ही कल्पना प्रथम अचूक वाटत नव्हती, पण आता आकडा हाती असल्याने या मुद्दय़ावरील सिद्धान्ताची पडताळणी शक्य आहे. जर्नल फिजिकल रिव्हय़ूमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

                                   
       ४) सामान्य ज्ञान – तात्याचा ठोकळा/नोबेल ठोकळा

       १) अंकगणित – नितीन महाले/सतीश वसे          

       २) बुद्धिमत्ता चाचणी – पंढरीनाथ राणे/सतीश वसे

       ३) मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे

       ४) आधु. भा. इतिहास – ग्रोव्हर & बेल्हेकर/समाधान महाजन  

       २) महाराष्ट्राचा भूगोल – ए. बी. सवदी 

       ३) भा. राज्यघटना – रंजन कोळंबे 

       १) विज्ञान व तंत्रज्ञान – अनिल कोलते/रंजन कोळंबे/ज्ञानदीप प्रकाशन

       ५) भा. अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे     

       ६) अंकगणित – नितीन महाले/सतीश वसे   

       ७) बुद्धिमत्ता – पंढरीनाथ राणे/सतीश वसे  

       ८) चालू घडामोडी – पृथ्वी परिक्रमा/युनिक बुलेटिन 

       All Exam Booklist Download

       सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

       Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

       नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       बल शक्ती

       बल शक्ती Force of Force

       बल शक्ती नोट्स

       निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.

       गुरुत्व बल

       विधुत चुंबकीय बल

       केंद्रकीय बल

       क्षीण बल

       गुरुत्वबल (Gravitational Force)=>

       सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.

       न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या  वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ असे म्हणतात.

       हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.

       एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.

       गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.

       न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.

       F=G m1 m2 /r2  G = विश्वगुरुत्व स्थिरांक

       SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2

       CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2

       पृथ्वीचे गुरुत्व त्वरण=>

       एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच ‘गुरुत्व त्वरण’ असे म्हणतात.

       ____________________________________

       शक्ती 

       कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे ‘शक्ती’ होय.

       कार्य करण्याच्या दरास ‘शक्ती’ म्हणतात.

       केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.

       गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.

       शक्ती (P) = कार्य/काल = w/t

       शक्तीचे एकक=>

       SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

       1 वॅट = 1 ज्युल/सेकंद

       1 किलोवॅट = 1000 वॅट

       औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.

       1 अश्वशक्ती = 746 वॅट

       व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.

       1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.

       1 Kwhr = 1 Kw × 1 hr

       = 1000w × 3600 s

       = 3.6 × 106 Joules

       घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.

       सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

        इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

         इतर महत्वाच्या लिंक्स

         सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

         Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

         नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

         उष्णता माहिती

         उष्णता माहिती Heat Information

         उष्णता माहिती

         हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.

         थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.

         जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.

         वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.

         पाण्याचे असंगत आचरण=>

         सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.

         परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.

         0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.

         4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.

         पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.

         4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.

         पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.

         बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.

         थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃  पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.

         तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.

         सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

          इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

          इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

           सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

           Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

           नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

           ध्वनी माहिती

           ध्वनी माहिती Sound Information

           ध्वनी माहिती

           साऊंड म्हणजे ऐकण्याची संवेदना ध्वनीचे स्वरूप :’ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते’.

           ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.

           प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.

           कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.

           उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने

           ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.

           वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.

           ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.

           ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.

           प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.

           ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :

           जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.

           संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.

           संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.

           विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.

           विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.

           दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.

           त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.

           वारंवारता :

           घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.

           एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.

           ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.

           त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.

           (note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )

           ध्वनी माहिती तरंगकाल :

           लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे ‘तरंगकाल’ होय.

           माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.

           तो ‘T’ने दर्शविला जातो.

           SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.

           u=1/t

           ध्वनी माहिती ध्वनीचा वेग :

           तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.

           वेग=अंतर/काल

           एका तरंगकालात कापलेले अंतर,

           वेग= तरंगलांबी/तरंगकाल

           वेग= वारंवारता*तरंगलांबी

           मानवी श्रवण मर्यादा :

           मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.

           पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.

           श्रव्यातील ध्वनी :

           20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.

           निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.

           उपयोग :

           जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.

           ध्वनीचे परिवर्तन :

           ध्वनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.

           ध्वनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.

           प्रतिध्वनी :

           मूल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.

           अंतर= वेग*काल

           निनाद :

           एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.

           सोनार (SONAR):

           Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.

           पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते. Sound Information Dhvani Mahiti in Marathi

           सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

            इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

             इतर महत्वाच्या लिंक्स

             सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

             Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

             नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

             न्यूटनचे गतीचे नियम

             न्यूटनचे गतीचे नियम Newton’s Law of Motion

             न्यूटनचे गतीचे नियम

             🌿न्यूटनचे गतीचे नियम🌿

             ♦️भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे तीन नियम हे अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. 

             ♦️हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात.

              हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

             🌸🌸पहिला नियम🌸🌸

             ♦️: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने पहिला नियम करत राहाते.

             ♦️दुसरा नियम: बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.

             🌺तिसरा नियम: 🌺

             जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.

             🌴महत्त्वाचे🌴

             न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्ताच्या अणि या नियमांच्या साहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले.

              यामुळे न्यूटनचे नियम फक्त पृथ्वीपुरते मर्यादित नसून सार्वत्रिक आहेत हे स्पष्ट झाले. 

             तत्त्वतः न्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत.

              तसेच ज्या वस्तूवर हे नियम वापरले जातात ती वस्तू बिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते. 

             पृथ्वीचे स्वतः भोवती व सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परिणाम सूक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात वापरता येतात.

             🌺अक्षय्यतेच्या नियमांशी असणारा संबंध🌺

             आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये, संवेग अक्षय्यता, ऊर्जा अक्षय्यता आणि कोनीय संवेग अक्षय्यता या जास्त व्यापक संकल्पना म्हणून मान्यता पावल्या आहेत

             . बल ही संकल्पना आणि न्यूटनचे नियम या गोष्टी आधुनिक भौतिकीमध्ये वापरले जात नाहीत. 

             त्याऐवजी संवेग, ऊर्जा आणि कोनीय संवेग या गोष्टींना मूलभूत मानून काम केले जाते.

             🌿🌿इतिहास🌿🌿

             प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याचा भौतिक पदार्थांच्या हालचालींसंबंधीचा दृष्टिकोन आजच्या आपल्या दृष्टिकोनापेक्षा अतिशय वेगळा होता. 

             ॲरिस्टॉटलचे असे म्हणणे होते की जड वस्तूंना (उदा. दगड) पृथ्वीवर स्थिर राहायला आवडते आणि धुरासारख्या हलक्या वस्तूंना वर आकाशात जाउन स्थिर व्हायला आवडते.

              याखेरीज तारकांना अंतराळातच राहायला आवडते. 

             ॲरिस्टॉटलनुसार प्रत्येक पदार्थाची नैसर्गिक स्थिती ही त्याची स्थिर स्थिती असते आणि पदार्थाला सरळ रेषेत स्थिर वेगात मार्गक्रमित ठेवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या साधनाची गरज असते.

              ॲरिस्टॉटलचा हा दृष्टिकोन कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीवर अवलंबून नव्हता.

             🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

             ♦️♦️घिसड (भौतिकी♦️♦️

             भौतिकीत “घिसड” हे परिमाण म्हणजे जोरचे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले धक्का होय. हे परिमाण संवेगाचे तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी घिसड ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते.

             🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

             सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

              इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

               इतर महत्वाच्या लिंक्स

               सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

               Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

               नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

               Newton’s che Gativishayk Niyam

               डोळा संपूर्ण माहिती

               डोळा संपूर्ण माहिती

               डोळा संपूर्ण माहिती

               👀डोळा👀

               शरीराचा एक अवयव. पाच इंद्रीयांपैकी एक आहे व आतिशय संवेदनशीलअवयवय असून त्याला प्रकाशाची जाणीव होते .

                डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो.

                जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते.

                माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला खोलीची जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या कवटीच्या खोबणीत बसवले आहेत.

               त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असता डोळा हा खूप महत्वाचा अवयव आहे,

               कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुध्दा घेऊ शकत नाही. 

               तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.

               डोळ्यांचे रंग व वर्णन

               डोळे काळे, निळे, घारे, हिरवे व लाल रंगाचे असू शकतात. नेत्र हे तेजस्वी असतात. त्यांना कफ ह्या दोषापासून भीती असते.

               त्यामुळे डोळ्यांमध्ये सात दिवसातून एकदा तरी अंजन करावे.

               नेत्र रोग :- आयुर्वेदामध्ये नेत्राचे विविध रोग ( संख्या: ७६) वर्णन केले आहे.

               त्याचप्रमाणे त्यावरील उत्तम चिकित्सा देखील सांगितलेल्या आहेत. ( नेत्र तर्पण, सेक, इ.)

               तुम्ही ओळखता?

               हानी किंवा दृश्यमान प्रणाली कोणत्याही भाग खराबी आढळली व्हिज्युअल काम च्या लक्षणीय नुकसान होऊ शकते.

               उदाहरणार्थ, प्रकाश प्रसारित सहभागी संरचना कोणत्याही तर, डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा, छात्र, डोळ्यांचे लेन्स, पाण्यासारखा विनोदी आणि काचेचा विनोदी किंवा अगदी डोळयातील पडदा जसे विद्युत प्रेरणा करण्यासाठी प्रकाशाच्या रूपांतरण जबाबदार आहे, किंवा प्रसारित डोळयासंबधीचा मज्जातंतू जसे मेंदूच्या या impulses, नुकसान होऊ शकते,

               ते आपण मंद प्रकाश एक रूममध्ये तेजस्वी प्रकाश पासून दाखल करा काही काळ वस्तू स्पष्टपणे पाहण्यास सक्षम नाहीत व्हिज्युअल impairment.You अनुभवल्या आहेत, कदाचित होईल. कधीतरी नंतर, तथापि, आपण मंद-लिटर खोलीत गोष्टी पाहण्यास सक्षम असू शकते.

               एक डोळ्याची छात्र ज्यांचे आकार बुबुळ मदतीने निरनिराळया प्रकारचे येऊ शकते परिवर्तनशील एपर्चर सारख्या क्रिया करतो. प्रकाश अतिशय हुशार आहे, तेव्हा बुबुळ डोळा दाखल करण्यास कमी प्रकाश परवानगी देण्यासाठी छात्र करार. तथापि, मंद प्रकाश मध्ये बुबुळ छात्र डोळा दाखल करण्यास अधिक प्रकाश परवानगी देण्यासाठी विस्तृत. त्यामुळे छात्र बुबुळ च्या विश्रांती माध्यमातून पूर्णपणे उघडते.

               तुम्ही ओळखता?

               का आम्ही दृष्टी दोन डोळे आहेत आणि फक्त एक नाही?

               ♦️आमच्या येत दोन डोळे ऐवजी एक अनेक फायदे आहेत. तो पहा एक विस्तीर्ण क्षेत्रात देते.

               मानवी सर्वांगीण एक डोळा आणि दोन डोळे असलेल्या सुमारे 180 ° 150 ° बद्दल च्या पहा एक आडव्या फील्ड आहे. कमजोर वस्तू शोधण्यात क्षमता, नक्कीच, त्याऐवजी एक दोन डिटेक्टर सह उन्नत केला आहे.

               ♦️काही प्राणी, सहसा भक्ष्य प्राणी, दृश्याचे widest शक्य फील्ड देण्यासाठी त्यांच्या डोक्यांवर विरुद्ध बाजूंच्या केले त्यांचे दोन डोळे.

               पण आमच्या दोन डोळे आमच्या डोक्यावर समोर वर केले, आणि अशा प्रकारे stereopsis म्हणतात काय नावे पहा आमच्या क्षेत्रात कमी आहेत.

               ♦️ एक डोळा बंद होतात आणि जग सपाट दिसते – द्विमितीय. दोन्ही डोळे उघडे ठेवा आणि जागतिक खोली तिसऱ्या आकारमान वर घेते.

               आमच्या डोळे काही सेंटीमीटर विभक्त केले कारण, प्रत्येक डोळा एक वेगळी प्रतिमा पाहता येत नाहीत. 

               ♦️आमच्या मेंदू गोष्टी किती जवळचे किंवा लांब दूर आम्हाला सांगण्यासाठी अतिरिक्त माहितीचा वापर करून, एक दोन प्रतिमा combines.

               दृष्टी होणे दोष आणि त्यांची सुधारणा

               कधी कधी डोळा हळूहळू निवास त्याच्या शक्ती गमवाल. अशा परिस्थितीमध्ये, व्यक्ती distinctly आणि आरामात वस्तू पाहू शकत नाही.

               दृष्टी डोळ्याची refractive दोष संपुष्टात धूसर होते.

               दृष्टी तीन सामान्य refractive दोष प्रामुख्याने आहेत. या (मी) लघुदृष्टिदोष किंवा जवळ-sightedness, (II) दूरदृष्टिता किंवा farsightedness,

               (iii) नेत्रमण्याची समायोजन शक्ती नष्ट झाल्याने वृद्धापकाळात येणारे दृष्टिमांघ आहेत. हे दोष योग्य गोलाच्या आकाराचा (गोलाकार) लेन्सच्या वापर करून दुरुस्त करता येते.

               आम्ही हे दोष आणि त्यांचे सुधारणा खाली चर्चा.

               लघुदृष्टिता डोळा संपूर्ण माहिती

               दृष्टी असलेला डोळ्यात, एक distant ऑब्जेक्ट प्रतिमा डोळयातील पडदा [अंजीर समोर तयार होतो. 2 (ब)] आणि नाही डोळयातील पडदा स्वतः वाजता. हा दोष (मला) जास्त डोळा लेन्स च्या वक्रीभवन, किंवा बुबुळ च्या (II) विस्तार मुळे उद्भवू शकतात. ही उणीव योग्य शक्ती एक अंतर्गोल लेन्स वापरून दुरुस्त करता येते. या अंजीर मध्ये illustrated आहे. 2 (क). योग्य शक्ती एक अंतर्गोल लेन्स डोळयातील पडदा वर परत प्रतिमा येईल आणि अशा प्रकारे दोष दुरुस्त आहे.

               दूरदृष्टिता डोळा संपूर्ण माहिती

               दूरदृष्टिता देखील दूरगामी sightedness म्हणून ओळखले जाते. दूरदृष्टिता असणारा व्यक्ती स्पष्टपणे distant वस्तू पाहू शकता परंतु distinctly जवळील वस्तू पाहू शकत नाही. जवळ बिंदू, व्यक्ती साठी, कवडी किंमतीची वस्तू दूर सामान्य जवळ बिंदू (25 सें.मी.) पासून आहे.

               अशी व्यक्ती खूपच आरामदायक वाचन साठी डोळा पासून 25 सें.मी. पलीकडे एक वाचनाचे साहित्य ठेवणे.

               अंजीर मध्ये दर्शविल्याप्रमाणे एक closeby ऑब्जेक्ट पासून प्रकाश किरण डोळयातील पडदा मागे एका वेळी focussed कारण हे आहे. 3 (ब). (मी) डोळा लेन्स च्या फोकल लांबी खूप लांब आहे, किंवा (ब) बुबुळ खूप लहान आहे कारण हा दोष एकतर अ. ही उणीव योग्य शक्ती एक बहिर्वक्र लेन्स वापरून दुरुस्त करता येते. या अंजीर मध्ये illustrated आहे. 3 (क). मिळणारा लेन्सच्या सह डोळे ग्लासेस डोळयातील पडदा वर प्रतिमा लागत आवश्यक अतिरिक्त केंद्रीकरण शक्ती प्रदान.

               सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                 इतर महत्वाच्या लिंक्स

                 सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

                 Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

                 नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

                 ध्वनी प्रकार माहिती

                 ध्वनी प्रकार माहिती Sound Type Information Sound

                 ध्वनी प्रकार माहिती

                 🌿🌿आवाज🌿🌿

                 एक ड्रम एक कंपन द्वारे आवाज निर्माण पडदा .

                 मध्ये भौतिकशास्त्र , आवाज एक आहे कंप सामान्यत: एक म्हणून प्रसार की ऐकू येईल असा एक द्वारे दबाव लाट प्रसार मध्यम अशा वायू, द्रव किंवा घन म्हणून.

                 मानवी मध्ये शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र , आवाज आहे रिसेप्शन अशा लाटा आणि त्यांच्या समज करून मेंदू . 

                 वारंवारता सुमारे 20 हर्ट्ज आणि 20 केएचझेड दरम्यान असते तेव्हाच माणसे केवळ वेगळ्या खेळपट्ट्या म्हणून ध्वनी लहरी ऐकू शकतात . 

                 20 किलोहर्ट्झपेक्षा जास्त आवाज असलेल्या लाटा अल्ट्रासाऊंड म्हणून ओळखल्या जातात आणि मानवाकडून समजण्यायोग्य नसतात. 

                 20 हर्ट्जच्या खाली ध्वनी लाटा इन्फ्रासाऊंड म्हणून ओळखले जातात . 

                 वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये सुनावणीचे प्रमाण वेगवेगळे असते .

                 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

                 ध्वनिकीसंपादन ध्वनी प्रकार माहिती

                 🌾🌾: ध्वनिकी🌾🌾

                 ध्वनिकीशास्त्र हे आंतरशास्त्रीय विज्ञान आहे जे वायू, द्रव आणि कंपने, ध्वनी, अल्ट्रासाऊंड आणि इन्फ्रासाऊंडसहित घन पदार्थांमधील यांत्रिक लहरींच्या अभ्यासाशी संबंधित आहे. 

                 क्षेत्रात काम करणाऱ्या एक शास्त्रज्ञ नाटक एक आहे ध्वनिशास्त्रवेत्ता कोणीतरी क्षेत्रात काम करताना, ध्वनिविषयक अभियांत्रिकी एक असे म्हणता येईल ध्वनिविषयक अभियंता .

                 दुसरीकडे, एक ऑडिओ अभियंता ध्वनीचे रेकॉर्डिंग, हाताळणी, मिश्रण आणि पुनरुत्पादनाशी संबंधित आहे.

                 ध्वनिकीचे अनुप्रयोग आधुनिक समाजातील जवळजवळ सर्व बाबींमध्ये आढळतात, उपविभागांमध्ये एरोएकॉस्टिक , ऑडिओ सिग्नल प्रोसेसिंग , आर्किटेक्चरल ध्वनिकी , बायोकॉस्टिक , इलेक्ट्रो-ध्वनिकी, पर्यावरण ध्वनी , संगीत ध्वनिकी , ध्वनी नियंत्रण , मनोविज्ञानशास्त्र , भाषण , अल्ट्रासाऊंड , पाण्याचे ध्वनीशास्त्र आणि कंप . 

                 🌸🌸व्याख्या🌸🌸

                 ध्वनी म्हणून “(एक) व्याख्या आहे आंदोलन , दबाव, ताण, कण विस्थापन, कण गती इ अंतर्गत सैन्याने (उदा, लवचिक किंवा घट्ट व चिकट), किंवा अशा प्रचार आंदोलन च्या superposition मध्यम प्रचार केला.

                  (ब) ऑडिटरी (ए) मध्ये वर्णन केलेल्या दोलनमुळे खळबळ उडाली आहे. ” 

                 ध्वनी वायु किंवा इतर लवचिक माध्यमांमध्ये वेव्ह मोशन म्हणून पाहिले जाऊ शकते.

                  या प्रकरणात, ध्वनी एक उत्तेजन आहे. ध्वनी ऐकण्याच्या यंत्रणेचे उत्तेजन म्हणून देखील पाहिले जाऊ शकते ज्याचा परिणाम ध्वनीच्या अभिव्यक्तीवर होतो. या प्रकरणात, आवाज एक खळबळ आहे .

                 ध्वनी अशा हवा, पाणी आणि पदार्थांना म्हणून माध्यमातून प्रभावाखाली शकता रेखांशाचा लाटा आणि म्हणून देखील आडवा लाट मध्ये पदार्थांना (पहा रेखांशाचा आणि आडवा लाटा खाली). 

                 आवाज लाटा अशा कंपन म्हणून, एक आवाज स्रोत व्युत्पन्न केले कान एक स्टिरीओ स्पीकर. 

                 ध्वनी स्त्रोत आसपासच्या माध्यमात कंपने तयार करतो. 

                 स्त्रोत मध्यम कंपन करत असताना, ध्वनीच्या वेगाने स्पंदने स्त्रोतापासून दूर पसरतात , ज्यामुळे ध्वनी लहरी तयार होते. 

                 स्त्रोतापासून निश्चित अंतरावर, दबाव , वेगआणि माध्यमांचे विस्थापन वेळोवेळी बदलते. 

                 एकाच वेळी, दबाव, वेग आणि विस्थापन अवकाशात भिन्न असतात

                 . लक्षात घ्या की मध्यम कण ध्वनी लहरीसह प्रवास करीत नाहीत. घनतेसाठी हे सहजपणे स्पष्ट आहे आणि द्रव आणि वायूंसाठी देखील हेच खरे आहे (म्हणजेच वायू किंवा द्रवमधील कणांचे स्पंदने कंपने वाहतूक करतात, तर कालांतराने कणांची सरासरी स्थिती बदलत नाही)

                 . वंशवृध्दी दरम्यान, लाटा जाऊ शकते प्रतिबिंबित , refracted , किंवा attenuated मध्यम आहे. 

                 ध्वनी प्रसाराच्या वागण्यावर सामान्यत: तीन गोष्टींवर परिणाम होतो:

                 🌷मध्यम घनता आणि दबाव दरम्यान एक जटिल संबंध . तापमानामुळे प्रभावित हा संबंध मध्यम आवाजाची गती निश्चित करतो.

                 🌷माध्यमाची गती. जर माध्यम हालचाल करत असेल तर ही हालचाल दिशेच्या आधारावर आवाज लहरीची निरपेक्ष गती वाढवू किंवा कमी करू शकते. 

                 🌷उदाहरणार्थ, आवाज वारा त्याच दिशेने वाटचाल करत असल्यास वा wind्याद्वारे फिरणार्‍या ध्वनीच्या प्रसाराची गती वा the्याच्या वेगाने वाढेल. 

                 🌷जर आवाज आणि वारा विरुद्ध दिशेने वाटचाल करीत असतील तर, वा of्याच्या वेगाने ध्वनी लहरीची गती कमी होईल.

                 माध्यमाची चिकटपणा. मध्यम व्हिस्कोसिटी आवाज कमी करण्यासाठी दर निश्चित करते. हवा किंवा पाणी यासारख्या बर्‍याच माध्यमासाठी, स्निग्धतेमुळे होणारे क्षीणन करणे नगण्य आहे.

                 आवाज सतत भौतिक गुणधर्म नाही एक मध्यम माध्यमातून हलवून जाते, तेव्हा जाऊ शकते refracted (एकतर राहणाऱ्या किंवा लक्ष केंद्रित). 

                 गोलाकार संक्षेप (रेखांशाचा) लाटा

                 ध्वनी म्हणून वर्णन केले जाऊ शकते अशा यांत्रिक स्पंदने सर्व प्रकारच्या पदार्थांमधून प्रवास करु शकतात : वायू, द्रव, घन आणि प्लाझ्मा . 

                 ध्वनीला आधार देणारी बाब माध्यम म्हणतात . 

                 🌺🌺रेखांशाचा आणि आडवा लाटा🌺🌺:

                 ध्वनी व्हॅक्यूममधून प्रवास करू शकत नाही

                 ध्वनी वायू, प्लाझ्मा आणि द्रव्यांमधून रेखांशाच्या लाटा म्हणून प्रसारित केले जाते , ज्यास कॉम्प्रेशन वेव्ह असेही म्हणतात . 

                 प्रसार करण्यासाठी हे माध्यम आवश्यक आहे. घन पदार्थांद्वारे, तथापि हे दोन्ही रेखांशाचा लाटा आणि आडवा लाटा म्हणून प्रसारित केला जाऊ शकतो .

                  रेखांशाचा ध्वनीलहरी ही समतोल प्रेशरपासून वेगळ्या दाबांच्या विचलनांच्या लाटा असतात ज्यामुळे संपीडन आणि दुर्मिळपणाचे स्थानिक क्षेत्र उद्भवतात , तर आडवा लाटा (सॉलिड्समध्ये) प्रसाराच्या दिशेने उजव्या कोनात वैकल्पिक कातरणे तणावाच्या लाटा असतात .

                 🍁🍁ध्वनी🍁🍁

                 यूएस नेव्ही एफ / ए -18 ध्वनीच्या वेगाजवळ येत आहे.

                  व्हाइट हाॅलो विमानाच्या सभोवतालच्या हवेच्या दाबातून घसरल्यामुळे घनरूप पाण्याच्या थेंबाद्वारे तयार झाला आहे ( प्रँडटल – ग्लेअर्ट एकलता पहा ). 

                 ध्वनीची गती लाटा माध्यमांच्या माध्यमातून जात असलेल्या माध्यमांवर अवलंबून असते आणि ती सामग्रीची मूलभूत मालमत्ता आहे. 

                 आवाजाची गती मोजण्यासाठी प्रथम महत्त्वपूर्ण प्रयत्न आयझॅक न्यूटन यांनी केले . 

                 एखाद्या विशिष्ट पदार्थाच्या आवाजाची गती त्याच्या घनतेनुसार विभाजित केलेल्या दाबाच्या चौरस मुळाइतकी असावी असा त्यांचा विश्वास होता:

                 सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                   इतर महत्वाच्या लिंक्स

                   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

                   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

                   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now