अणुबाँब तयार करणे प्रक्रिया माहिती

अणुबाँब तयार करणे प्रक्रिया माहिती 

अणुबाँब तयार करणे प्रक्रिया माहिती Atomic Bomb Making Process Information

अणुकेंद्रीय स्फोटामध्ये मुख्यत: अणुकेंद्र भंजन (फुटणे) किंवा संघटन (दोन अणुकेंद्रांचा संयोग होणे) या अणुकेंद्रीय विक्रियांच्या द्वारे किंवा

या दोन्ही विक्रियांच्या साहाय्याने स्फोटक शक्ती निर्माण होते [→अणुऊर्जा].

२ ऑगस्ट १९३९ या दिवशी आइन्स्टाइन यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे त्यावेळचे अध्यक्ष रूझवेल्ट यांस लिहिलेल्या प्रसिद्ध पत्रात,

युरेनियम या मूलद्रव्याच्या भजन-विक्रियेचा उपयोग एक नवीन अत्यंत विध्वंसक बाँब तयार करण्यासाठी होण्याची शक्यता वर्णन केली होती.

२ डिसेंबर १९४२ रोजी शिकागो विद्यापीठात फेर्मी यांनी भंजन-विक्रियेची साखळी निर्माण करण्यात प्रथमच यश मिळविले.

पुढे कोलंबिया नदीवरील हॅनफर्ड येथे प्लुटोनियमाच्या (अणुबाँब तयार करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या एका मूलद्रव्याच्या) उत्पादनासाठी मोठी यंत्रसामग्री उभारण्यात आली.

अणुबाँब निर्माण करण्याचा प्रकल्प जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या नेतृत्वाखाली लॉस ॲलॅमॉस (न्यू मेक्सिको) येथील प्रयोगशाळेकडे सोपविण्यात आला.

१९४५ मध्ये तीन अणुबाँब तयार झाले. पहिल्या प्लुटोनियम (२३९) बाँबचा चाचणी प्रयोग ॲलॅमॉगोर्डो सँड्‌स

(न्यू मेक्सिको) या ठिकाणी १६ जुलै १९४५ या दिवशी झाला.

अणुबाँब तयार करणे

पण सर्व जगाचे लक्ष वेधले गेले, ते मात्र ६ ऑगस्ट १९४५ रोजी झालेल्या जपानमधील हीरोशीमा शहरावरील युरेनियम (२३५)च्या अणुबाँब हल्ल्यामुळे.

या स्फोटामुळे, जवळजवळ २०,००० टन ट्रायनायट्रोटोल्यूइन (टीएनटी)च्या (एक स्फोटक द्रव्य) स्फोटामुळे जेवढी ऊर्जा निर्माण झाली असती, तेवढी ऊर्जा निमिषार्धात [सु. एक मायक्रोसेकंद (१०-६ सेकंद)] निर्माण झाली व हीरोशीमा शहर जवळजवळ नष्ट झाले.

तिसरा प्लुटोनियम (२३९) बाँब नागासाकी शहरावर ९ ऑगस्ट १९४५ रोजी टाकण्यात आला. दोन्ही बाँबचा स्फोट ६५० मी. उंचीवर झाला

आणि हवेच्या अत्युच्च दाबामुळे व स्फोटात उत्पन्न झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे त्या शहरांचा जवळजवळ नाश झाला.

यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५२ मध्ये पॅसिफिक महासागरातील मार्शल बेटामध्ये ‘माइक’ या नावाच्या हायड्रोजन बाँबचा चाचणी स्फोट करण्यात अमेरिकेने यश मिळविले.

१ मार्च १९५४ या दिवशी बिकनी ॲटॉल (मार्शल बेटे) वर जो स्फोट झाला,

त्याची शक्ती १५ × १०६ टन टीएनटीच्या शक्तीएवढी होती.

मार्च १९५४ मध्ये आणखी एक ऊष्मीय अणुकेंद्रीय (संघटन विक्रियेद्वारे होणारा) स्फोट करण्यात आला.

या दोन्हींमध्ये लिथियम हायड्राइड (Li6H2) या द्रव्याचा उपयोग झाला असावा.

यापूर्वी ऑगस्ट १९५३ मध्ये रशियाने केलेल्या ऊष्मीय अणुकेंद्रीय स्फोटामध्ये Li6H2चा उपयोग केल्याचे आढळले होते.

इंग्लंड, फ्रान्स, रशिया व चीन या चारही राष्ट्रांनी दोन्ही प्रकारचे बाँब तयार यश मिळविले आहे.

अमेरिका, रशिया, इंग्लंड व चीन या देशांनी केलेल्या सुरुवातीच्या स्फोटांची माहिती कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.

अणुबाँब तयार करणे प्रक्रिया माहिती Atomic Bomb Making Process Information

अणुकेंद्रीय स्फोट : भंजन आणि संघटन-स्फोटांच्या शास्त्रीय भूमिकेचा प्रथमत: थोडक्यात विचार करू. युरेनियम (२३५), युरेनियम

कोष्टक क्र. १ : विविध देशांनी केलेले सुरूवातीचे अणुबाँबचे स्फोट

प्रकार

अमेरिका अणुबाँब ऑगस्ट १९४५

रशिया ऑगस्ट १९४९

इंग्लंड ऑक्टोबर १९५२

चीन ऑक्टोबर १९६४

हायड्रोजन बाँब ऑक्टोबर नोव्हेंबर १९५२ (१० मेगॅटन)

ऑगस्ट १९५३ (१मेगॅटन) –

जून १९६७ (५ मेगॅटन)

हवेतील हायड्रोजन बाँब मे १९५६ (१५ मेगॅटन)

नोव्हेंबर १९५५ (१० मेगॅटन)

मे १९५७ (५ मेगॅटन) 

(२३३), प्लुटोनियम (२३९) यांमधील भंजन-विक्रियांची साखळी स्वयंचलित असते; उलट युरेनियम (२३८), थोरियम (२३२) यांचे भंजन बाह्य साधनांनी, म्हणजे शक्तिमान न्यूट्रॉनांच्या सतत पुरवठ्याने, सांभाळावे लागते. पहिल्या प्रकारात नुसते ‘भंजन’ म्हणतात व दुसऱ्यास ‘बहिःपोषित भंजन’ म्हणतात.

या दोन्ही प्रकारच्या स्फोटांमध्ये वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते. आइन्स्टाइन यांनी मांडलेल्या E=mc2[E= ऊर्जा, m= वस्तुमान व c= प्रकाशवेग] या समीकरणाचेच हे अणुस्फोट प्रत्यक्ष पुरावे होत.

पण या दोन प्रकारच्या स्फोटांमध्ये, वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होण्याच्या वेळी घडून येणाऱ्या विक्रिया मात्र भिन्न आहेत.

हलक्या अणुकेंद्रांच्या संघटनेची काही उदाहरणे

अणुबाँब हा युरेनियम (२३५) अथवा प्लुटोनियम (२३९) यांसारख्या अणूंच्या न्यूट्रॉनाद्वारा घडून येणाऱ्या भंजन-विक्रियेवर आधारित आहे.

अशा भंजन-विक्रियेत निर्माण होणाऱ्या खंडांचे वस्तुमान मूळ द्रव्यापेक्षा कमी असते व काही वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते.

याउलट हायड्रोजन बाँबचा स्फोट हा हलक्या अणुकेंद्रांच्या भारी अणुकेंद्रात रूपांतरण होणाऱ्या संघटनेवर आधारित आहे.

उदा., हायड्रोजन व ट्रिटियम (हायड्रोजनाच्या तिप्पट अणुभार असलेला समस्थानिक, →समस्थानिक) यांच्या संयोगामुळे हीलियमाचा अणू तयार होतो.

त्याचे वस्तुमान हायड्रोजन व ट्रिटियम यांच्या वस्तुमानापेक्षा कमी असते व या कमी झालेल्या वस्तुमानाचेच ऊर्जेत रूपांतर होते. अशा प्रकारच्या विक्रियांद्वारा फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची उत

्पत्ती होते. १ ग्रॅम युरेनियम (२३५) मधील सर्व अणूंचे भंजन झाले, असे समजल्यास जवळजवळ २० अब्ज कॅलरी एवढी ऊर्जा निर्माण होते.

हलक्या अणूंच्या संघटनेवर आधारित असलेल्या विक्रियांमध्ये तर याहीपेक्षा अधिक पटीने ऊर्जा प्राप्त होते. एक ग्रॅम चांगल्या दर्जाच्या दगडी कोळशापासून अंदाजे ६,००० कॅलरी एवढीज ऊर्जा प्राप्त होते. भंजन-विक्रिया असो अथवा संघटन-विक्रिया असो, अशा विक्रियांमध्ये रासायनिक विक्रियांच्या मानाने फार प्रचंड प्रमाणावर ऊर्जा निर्माण होत असल्यामुळेच अणु-अथवा हायड्रोजन-बाँब एवढा संहारक असतो.

अणुबाँब तयार करणे काही उदाहरणे

अणुबाँब-स्फोट हा भंजन-स्फोट असतो आणि त्यात उत्पन्न होणारी ऊर्जा २० किलोटन टीएनटी एवढी असते. युरेनियम (२३८) वापरलेल्या बहि:पोषित भंजन-स्फोटाची ऊर्जा एक मेगॅटन (किंवा त्याहून अधिक) टीएनटी इतकी असते आणि म्हणून  ‘अल्प शक्ती’ अणुबाँबच्या मानाने वेगळा दाखविण्याकरिता याला ‘उच्च शक्ती’ स्फोट म्हणतात.

हायड्रोजन बाँब, संघटन बाँब किंवा ऊष्मीय अणुकेंद्रीय बाँब या नावांनी ओळखले जाणारे बाँबही उच्च शक्तीचेच आहेत. ‘

उच्च शक्ती’ स्फोट मुख्यत: संघटन बाँबचे स्फोट असावेत असे सामान्यपणे मानले जाई; परंतु मार्च १९५४ च्या बिकिनी चाचणी प्रयोगात वापरलेला ‘उच्च शक्ती’ बाँब बहि:पोषित भंजन-स्वरूपाचा पण भंजन-संघटन-भंजन अशा प्रकारचा स्फोट होता असे स्पष्ट झाले आहे.

या दोन बाँबमधील मूलभूत विक्रिया वेगळ्या असल्यामुळे त्यांच्या बांधणीत आणि स्फोटापासून घडून येणाऱ्या परिणामांतही फार मोठा फरक असतो.

अणुबाँब : अणुबाँब म्हणजे जणू काय एक सामर्थ्यवान अनियंत्रित विक्रियकच (अणुकेंद्रीय विक्रिया ज्या साधनात घडवून आणतात ते साधन) होय.

अणुकेंद्रीय विक्रियकामध्ये निर्माण झालेली ऊर्जा विधायक कार्यासाठी वापरली जावयाची असल्यामुळे विक्रियेचा वेग नियंत्रित केला जातो व निर्माण झालेली ऊर्जा वाहून नेण्यासाठी शीतकाची योजना

केली जाते [→ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी]. याउलट अणुबाँब हा प्रखर स्फोटक म्हणूनच वापरावयाचा असल्यामुळे, स्फोटाची तीव्रता वाढविण्यासाठी जास्तीत जास्त ऊर्जा कमीत कमी वेळात निर्माण करणे हेच येथे ध्येय असते व त्याला अनुसरूनच अणुबाँबची रचना केलेली असते.

ही गोष्ट साध्य करण्यासाठी भंजन-साखळी-विक्रियेचा वेग शक्य तितका अधिक करण्याची काळजी घ्यावी लागते.

भंजन-साखळी-विक्रियेचा वेग हा मुख्यत्वे विक्रियेचे गुणनपद [→ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी] व विक्रियेत भाग घेणाऱ्या न्यूट्रॉनांचे विशेष संभाव्य आयुर्मान या दोन गोष्टींवर अवलंबून असतो. यांपैकी विक्रियेचे गुणनपद एकाहून शक्य तेवढे जास्त असावे व न्यूट्रॉनांचे आयुर्मान शक्य तेवढे कमी असावे. यांपैकी दुसरी अट साध्य करणे फारसे कठीण नाही.

यासाठी शुद्ध प्लुटोनियम (२३९) अथवा युरेनियम (२३५)ने संपन्न असलेल्या युरेनियमाचा वापर करावा लागतो. अर्थात युरेनियम (२३५)ने अथवा प्लुटोनियम (२३९)ने संपन्न अशा साध्या युरेनियमाची निर्मिती करणे फार कठीण गोष्ट आहे

अणुबाँब तयार करणे संघटनेची काही उदाहरणे

. त्यासाठी युरेनियमाचे दोन समस्थानिके वेगळे करू शकणारी वायवीय विसरण (एकमेकांत मिसळण्याची क्रिया करणारी) यंत्रणा उभारावी लागते किंवा युरेनियम (२३९) चे प्लुटोनियम (२३९)मध्ये रूपांतर करण्यासाठी अणुकेंद्रीय विक्रियकाची व या प्लुटोनियम (२३९) चे रासायनिक पृथक्करण करून तो वेगळा करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागते.

आता दुसरा प्रश्न म्हणजे इष्ट क्षणी भंजन-विक्रिया चालू करून त्या विक्रियेचे गुणनपद कमाल मर्यादेपर्यंत वाढविणे हा होय. येथे  ‘इष्ट क्षणी’ या शब्दांना फार महत्त्व आहे. नाही तर अणुबाँबपासून शत्रूचा संहार होण्याऐवजी आत्मनाशच ओढवेल. म्हणून

अणुबाँबमधील घटकद्रव्यांची मांडणी अशा कुशलतेने करतात की, इच्छित क्षणापर्यंत या घटकांमध्ये भंजन-विक्रिया चालू होत नाही.

पण इच्छित क्षणी मात्र या घटक-द्रव्यामध्ये फार तीव्र वेगाची भंजन-विक्रिया चालू होते. कोणत्याही भंजनक्षम पदार्थात ही विक्रिया चालू राहण्यासाठी त्या पदार्थाचे आकारमान व वस्तुमान एका किमान मर्यादेपेक्षा जास्त असावे लागते. किमान वस्तुमान हे खुद्द पदार्थावर—त्याच्या संरचनेवर व आकारावर—अवलंबून असते. म्हणून अणुबाँबच्या इंधनाचे स्वरूप असे ठेवतात की,

अंतिम क्षणी किमान वजनापेक्षा कमी असलेले तुकडे फार थोड्या अवधीत एकत्र येऊन एकाहून अधिक गुणनपद असणारे आकारमान प्राप्त होईल. हे कसे साधले जाते हे एक लष्करी गुपित आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, किमान वजनापेक्षा कमी आकारमानाचे तुकडे जेवढ्या झपाट्याने एकत्र आणता येतील, तेवढ्या प्रमाणात स्फोटाची तीव्रता वाढेल.

त्याचप्रमाणे पदार्थात ज्या प्रमाणात स्वयंस्फूर्त भंजन-विक्रिया घडून येत असतील त्या प्रमाणात हा वेग अधिक असणे जरूर असते. एकाहून कमी गुणनपद असलेल्या स्थितीपासून एकाहून जास्त गुणनपद असलेल्या स्थितीप्रत जाण्याचा काल काही दशलक्षांश सेकंदच असावा लागतो. हा काल लांबल्यास बाँब निरुपयोगी ठरतो. रासायनिक द्रव्यांच्या स्फोटांच्या

साहाय्याने ही विक्रिया घडवून आणली जाते. आकृतीवरून या विक्रियेच्या स्वरूपाची कल्पना येईल. अणुबाँबच्या मध्यभागी भंजनक्षम पदार्थाचा कमी घनता असलेला एक पोकळ गोल असून त्याभोवती चांगल्या रासायनिक स्फोटक द्रव्यांचे आवरण आहे. पोकळ गोलाचे किमान आकारमान व वजन भरीव गोलाच्या मानाने पुष्कळ अधिक असते.

त्यामुळे भंजन-विक्रिया चालू न होताही भरीव गोलाच्या किमान वजनापेक्षा पुष्कळच अधिक भंजनक्षम पदार्थ एकत्र ठेवता येतात.

अणुबाँब तयार करणे संघटनेची काही उदाहरणे

अणुबाँबचा आराखडा (एक कल्पना). (१) युरेनियम (२३८) आवरण, (२) ठिणगी पाडणारा  भाग, (३) रासायनिक स्फोटक द्रव्ये, (४) प्लुटोनियमाचा पोकळ गोल.अणुबाँबचा आराखडा (एक कल्पना). (१) युरेनियम (२३८) आवरण, (२) ठिणगी पाडणारा भाग, (३) रासायनिक स्फोटक द्रव्ये, (४) प्लुटोनियमाचा पोकळ गोल.या रासायनिक स्फोटक द्रव्याच्या आवरणावर अनेक ठिकाणी एकाच वेळी ठिणगी पडण्याची व्यवस्था केली जाते व इच्छित क्षणी रासायनिक द्रव्याचा स्फोट होतो. त्यामुळे निर्माण झालेल्या दाबतरंगामुळे मोठ्या व्यासाच्या पोकळ गोलाचे लहान व्यासाच्या अधिक घन व भरीव गोलामध्ये रूपांतर होते.

म्हणजेच भंजनक्षम पदार्थ एकाहून कमी गुणनपद असलेल्या स्थितीतून एकाहून अधिक गुणनपद असलेल्या स्थितीत जातो. याच वेळी भंजन विक्रिया चालू झाल्यास तिचा वेग झपाट्याने वाढतो. उदा., गुणनपद २·० असल्यास व  न्यूट्रॉनाचे विशेष संभाव्य आयुर्मान १० सेकंद असल्यास एका दशलक्षांश सेकंदाच्या कालावधीतच भंजन विक्रियेचा वेग २१०० एवढ्या पटीने वाढून मोठा स्फोट होईल. इंधन म्हणून वापरलेल्या पदार्थात स्वयंस्फूर्त भंजन-विक्रिया पुरेशा प्रमाणात होत नसल्यास याच इच्छित क्षणी अन्य मार्गाने न्यूट्रॉनाचा पुरवठा भंजन-साखळी-विक्रिया चालू करण्यासाठी करावा लागतो.

स्फोटाची तीव्रता आणि दाहकता वाढविण्यासाठी अणुबाँबला प्लुटोनियम अथवा कोबाल्ट यांसारख्या पदार्थांचे जाड आवरण घातलेले असते.

भंजन-साखळी-विक्रियेत न्यूट्रॉन फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्या न्यूट्रॉनांचा ग्रास या कोबाल्टमध्ये होऊन त्यापासून फार तीव्र किरणोत्सर्गी (अणूचे भंजन झाल्यामुळे त्यातून किरण किंवा कण बाहेर पडण्याची क्रिया) व दीर्घ अर्धायुष्य (किरणोत्सर्गी पदार्थाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) असलेला कोबाल्ट (६०) समस्थानिक फार मोठ्या प्रमाणावर तयार होतो

हलक्या अणुकेंद्रांच्या संघटनेची काही उदाहरणे

व स्फोटाच्या परिसरात पसरतो. नैसर्गिक अथवा निकृष्ट युरेनियमाचे आवरण म्हणून उपयोग केल्यास, या युरेनियमाच्या अणूंचेही भंजन होते व स्फोटापासून अधिक संहारक शक्ती प्राप्त होते.

पण कोणत्याही प्रकारचे आवरण घेतले, तरी जशी फटाक्याच्या बांधणीत दारूभोवती गुंडाळलेल्या कागदाची स्फोट घडण्याच्या क्रियेस मदत होते, तशीच मदत या आवरणाची होते.

हायड्रोजन-बाँब : हलक्या अणुकेंद्रांच्या संघटनेपासूनही फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. याची काही उदाहरणे कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहेत. या कोष्टकामध्ये 1H1 , 1H2, 1H3 हे हायड्रोजनाचे, 2He3 ,2He4 हे हीलियमाचे आणि 3Li6 हा लिथियमाचा असे समस्थानिक दर्शविले आहेत. यात अणूच्या संज्ञेच्या डाव्या बाजूस खाली अमुक्रमांक व उजव्या बाजूस वर त्याचा अणुभार लिहिला आहे

[→ अणुक्रमांक; अणुभार]. तसेच β+, ν, γ आणि 0n1 हे अनुक्रमे पॉझिट्रॉन, न्यूट्रिनो, गॅमा किरण आणि न्यूट्रॉन यांचे उत्सर्जन दर्शवितात. प्रत्येक विक्रियेतील शेवटचा आकडा (Mev-दशलक्ष इलेक्ट्रॉन व्होल्ट, १ इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे १ व्होल्ट विद्युत् दाबाखाली प्रवेगित केलेल्या इलेक्ट्रॉनाची ऊर्जा = १·६०२०३ × १०-१२अर्ग) विक्रियेत निर्माण होणारी ऊर्जा दर्शवितो.

हलक्या अणुकेंद्रांच्या संघटनेची काही उदाहरणे

विक्रिया विक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या दर ग्रॅम वस्तुमानागणिक निर्माण होणारी ऊर्जा (अब्ज कॅलरी)

(१) 1H1+1H1Ž1H2+β++ν +0·42Mev१७

(२) 1H1+1H2Ž2He3+γ +5·2Mev४०

(३) 1H1+1H3Ž2He4+γ +19·7Mev१२०

(४) 1H2+1H2Ž2He3+0n1+3·3Mev २० 

(५) 1H2+1H2Ž1H1+1H3+4·03 Mev २४ 

(६) 1H2+1H3Ž2He4+0n1+17·6Mev ८४ 

(७) 1H3+1H3Ž2He4+20n1 +11·32Mev४५ 

(८) 3Li6+1H2Ž2He4+2He4 +22·36Mev६७

हायड्रोजन बॉम्ब

 युरेनियम (२३५) चा अणू न्यूट्रॉनांच्या माऱ्यामुळे जसा सहज फुटतो त्याप्रमाणे एका हलक्या अणूचा दुसऱ्या अणूवर मारा करून या विक्रिया घडवून आणता येत नाहीत.

कारण अशा प्रकारे दोन अणुकेंद्रांचे संघटन घडण्यापूर्वी त्या दोन अणुकेंद्रांमधील अतिप्रचंड प्रतिसारक प्रेरणेवर मात करणे शक्य नसते. त्यासाठी अशा अणूंना प्रचंड वेग देणे जरूर असते

व ही गोष्ट साध्य करण्यासाठी अशा अणूंचे तापमान कित्येक दशलक्ष अंश सेल्सिअसपर्यंत वाढवावे लागते.

एवढे उच्च तापमान फक्त अणुबाँबच्या स्फोटाच्या वेळीच साध्य होते.

म्हणून हायड्रोजन-बाँबच्या स्फोटासाठी प्रथम अणुबाँबचा स्फोट घडवावा लागतो. अशा स्फोटानंतर प्राप्त होणाऱ्या तापमानाला कोष्टक क्र. २ मधील (६) क्रमांकाची विक्रिया सुरू होते.

या विक्रियेमुळे

निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे तापमान अधिक वाढते व त्यामुळे अनुक्रमे (३), (४) व (५) क्रमांकांच्या विक्रिया घडून येतात व तापमान आणखी वाढते;

शिवाय (६) व्या क्रमांकाच्या विक्रियेमुळे होणारी ट्रिटियम (1H3)ची झीजही भरून निघते. त्यामुळे क्रमांक (८) सारख्या

त्यातल्या त्यात जड अणुभार असलेल्या विक्रियाही घडतात.

वरील विक्रियांमध्ये न्यूट्रॉनांची फार मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होते व या न्यूट्रानांच्या साहाय्याने हायड्रोजन-बाँबच्या

आवरणासाठी वापरलेल्या युरेनियम (२३८)च्या अणूंमध्ये भंजन-विक्रिया घडतात आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या एकंदर ऊर्जेत भर पडते.

हायड्रोजन बॉम्ब

हायड्रोजन-बाँबची संरचना व त्याचा स्फोट घडवून आणण्याचे तंत्र हेही एक लष्करी गुपित आहे; पण त्याच्या स्फोटाचे परिणाम मात्र जगजाहीर आहेत.

अशा एका बाँबच्या स्फोटापासून हीरोशीमावर टाकलेल्या अणुबाँबच्या शेकडो पट ऊर्जा निर्माण करणे शक्य आहे.

सर्वसाधारपणे अणुबाँबच्या किंवा हायड्रोजन-बाँबच्या स्फोटापासून निर्माण होणारी ऊर्जा किलोटन या परिमाणाने दर्शविली जाते.

उदा., हीरोशीमावर टाकलेल्या बाँबपासून २०,००० टन टीएनटीच्या स्फोटाइतकी ऊर्जा निर्माण झाली,

म्हणून ‘त्या बाँबपासून २० किलोटन ऊर्जा प्राप्त झाली’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.

यावरून एक शतसहस्त्र किलोटन अथवा १०० मेगॅटनी हायड्रोजन-बाँबच्या स्फोटापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेची कल्पना येईल.

अणुकेंद्रीय स्फोटाचे दुष्परिणाम : अणुकेंद्रीय स्फोटामुळे आसमंतात निर्माण झालेल्या प्रखर उष्णतेमुळे सर्वत्र आगी लागतात

हायड्रोजन बॉम्ब

व निर्माण होणाऱ्या दाब-आघात-तरंगामुळे इमारतींची पडझड होते. यांशिवाय या अणुकेंद्रीय विक्रियांच्या वेळी बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गामुळेही जीवसृष्टीस अपाय होतो. जी किरणोत्सर्गी द्रव्ये तयार होतात त्यांपैकी काहींचा जगभर फैलाव होतो,

तर काही स्फोटाच्या आसमंतात पसरतात. या वेगवेगळ्या परिणामांची तीव्रता अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

त्यांतील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे स्फोटाचा प्रकार, स्फोट होण्याच्या वेळी त्याची जमिनीपासून उंची, त्याची शक्ती आणि

त्या वेळेचे हवामान या होत. हायड्रोजन-बाँबच्या स्फोटापासून तौलनिक दृष्ट्या कमी प्रमाणात किरणोत्सर्गी पदार्थ निर्माण होतात.

स्फोट जमिनीपासून फार उंचीवर झाल्यासही किरणोत्सर्गाची कार्यप्रवणता कमी होते. पृथ्वीवरील हवेच्या आवरणाच्या बाहेर स्फोट झाल्यास रेडिओतरंगांच्या दळणवळणात अडथळे निर्माण होतात.

या सर्व दुष्परिणामांत दाब-आघात-तरंग व उष्णता-तरंग हे अधिक हानिकारक होत. ५ मेगॅटन बाँबच्या जमिनीजवळील स्फोटामुळे १० किमी. परिसरातील इमारतींची पडझड होईल, ४० किमी.

अंतरापर्यंत सर्व लोकांना भाजल्यासारख्या जखमा होतील, अत्युच्च दाबामुळे हानी होईल, व ३२ किमी.

अंतराच्या परिसरात कागद, सुके लाकूड यांसारख्या पदार्थांना आगी लागतील.

या परिणामांमुळे होणाऱ्या स्थानिक हानीच्या प्रमाणाशी तुलना केल्यास स्फोटाच्या वेळी बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गामुळे होणाऱ्या हानीत विशेष वाढ होत नाही.

पण स्फोटापासून कित्येक किमी. अंतरात होणाऱ्या किरणोत्सर्गी वर्षावामुळे मात्र फार धोका संभवतो. जवळजवळ १५० किमी. पर्यंत हा धोका पोचू शकतो. अर्थात, हा स्फोट फार उंचीवर घडून आल्यास अशा प्रकारचा किरणोत्सर्गी वर्षाव फार कमी प्रमाणात घडेल [→ किरणोत्सर्गी अवपात].

अणुबाँब व हायड्रोजन-बाँब यांमधील विक्रियांमुळे निर्माण होणारी ऊर्जा मानवाच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने

शास्त्रज्ञांची खटपट चालू आहे व त्यात काही अंशी यशही प्राप्त झाले आहे.

भौतिक विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   इतर महत्वाच्या लिंक्स

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   नील्स बोर भौतिकशास्त्रज्ञ

   नील्स बोर भौतिकशास्त्रज्ञ Niels Bohr physicist

   नील्स बोर भौतिकशास्त्रज्ञ

   जन्म – ऑक्टोबर ७, १८८५

   नील बोरनी अणूच्या रचनेवर सिध्दांत मांडला.त्यानी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या अणूच्या प्रतिकृतिमध्ये अामूलाग्र सुधारणा घडवून आणल्या व बोअरची अणूची प्रतिकृती जगासमोर ठेवली.

   हर्ट्झ व फ्रांक यांच्या संशोधनावरून असे दिसून आले की, अणूवर इलेक्ट्रॉनाचा आघात होण्याकरिता आघाती इलेक्ट्रॉनामध्ये किमान ऊर्जा असावयास पाहिजे; जेणेकरून अणूमधील विशिष्ट इलेक्ट्रॉन स्थानांतरित होतील. इलेक्ट्रॉनामधील किमान ऊर्जेला आयनीभवन वर्चस् असे म्हणतात. हे वर्चस् निरनिराळ्या मूलद्रव्यांसाठी निरनिराळे असते. प्रत्येक मूलद्रव्य प्रकाशाच्या विशिष्ट वर्णरेषा उत्सर्जित करीत असून त्या मूलद्रव्यातील अणूंच्या शक्य असणाऱ्या ऊर्जा-अवस्थेच्या श्रेणींशी तुल्य असतात. 

   ⇨ नील्स बोर यांना या संशोधनाची पूर्वकल्पना आलेली होती आणि त्यांनी 

   ⇨ पुंज सिद्धांता चा उपयोग करून अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी व त्यांची गती म्हणजे अणूचे स्वरूप स्पष्ट करणारा पहिला सुसंगत सिद्धांत विकसित केला.

   सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

     इतर महत्वाच्या लिंक्स

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     मिठ गुणधर्म व उपयोग

     मिठ गुणधर्म व उपयोग

     मिठ गुणधर्म व उपयोग -( NaCl ) Salt use

     उपयोग

     मिठाचा जर योग्य प्रमाणात वापर केला, तर अनेक आजारांवर ते उपयुक्त ठरते. 

     १. ओवा, मीठ व जिरे वाटून त्याची बारीक पूड घेतल्याने अपचनातून निर्माण झालेली पोटदुखी कमी होते. 

     २. लहान मुलांना जर कृमी झाले असतील, तर मिठाचे पाणी सकाळीच पिण्यास दिल्यास कृमी संडासावाटे बाहेर पडतात. 

     ३. हात किंवा पाय मुरगळल्यास त्यावर हळद व मिठाचा लेप लावावा. सूज लगेचच कमी होते. 

     ४. घसा किंवा दाढ दुखत असेल, तर मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

     मिठ जास्त वापर दुष्परिणाम –

     १. मिठाचा वापर जर अतिरिक्त प्रमाणात केला, तर आमाशय व आतडय़ातील श्लष्मिक कफाचे नुकसान होऊन दाह निर्मिती होते. 

     २. मिठाचे अतिरिक्त सेवन केल्याने त्वचाविकार, रक्तदाब, सर्वाग सूज, मूत्रविकार, संधिवात, वंध्यत्व हे विकार उद्भवतात. मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते आतडय़ामधून कॅल्शिअमचे शोषण करण्यास अडथळा आणते. त्याचबरोबर निर्माण झालेले कॅल्शियम शरीरातून बाहेर काढते. यामुळे हाडांची झीज हा विकार जडतो.

     सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

       इतर महत्वाच्या लिंक्स

       सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

       Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

       नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       खनिजद्रव्य व त्याचे उपयोग

       खनिजद्रव्य व त्याचे उपयोग

       खनिजद्रव्य व त्याचे उपयोग Minerals and their uses

       शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.

       खनिज – फॉस्फरस 

       उपयोग – हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मितीकरण्याकरिता 

       अभावी होणारे परिणाम – हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात 

       स्त्रोत – अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या..

       खनिज – पोटॅशियम

       उपयोग – चेतापेशीच्या पोषणाकरिता 

       अभावी होणारे परिणाम – चेतापेशीवर परिणाम होतो 

       स्त्रोत – सुकी फळे 

       खनिज – कॅल्शियम

       उपयोग – हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता 

       अभावी होणारे परिणाम – हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो. 

       स्त्रोत – तीळ व पालेभाज्या 

       खनिज – लोह

       उपयोग – रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते. 

       अभावी होणारे परिणाम – लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो. 

       स्त्रोत – हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी 

       खनिज – तांबे

       उपयोग – हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे 

       अभावी होणारे परिणाम – तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही. 

       स्त्रोत – पालेभाज्या

       सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

       इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

        इतर महत्वाच्या लिंक्स

        सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

        Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

        नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

        रासायनिक बंध प्रकार माहिती

        रासायनिक बंध प्रकार माहिती Chemical-Bond-Types-Information

        रासायनिक बंध प्रकार माहिती

        बाँड

        संदर्भात बंध म्हणजे – बंधन, सामील होणे किंवा एकत्र जोडणे. 

        हा एक प्रकारची शारीरिक स्थिती आहे ज्यामध्ये शरीराचे विशिष्ट घटक किंवा अवयव संकुचित किंवा नियंत्रित असतात. 

        बॉण्डचा उपयोग संवादासाठी शरीरातील उर्जा नष्ट होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो आणि त्या ठिकाणी उर्जेची वाहून नेताना काळजीपूर्वक इतर ठिकाणी नुकसान न करता त्या बाँडचा काळजीपूर्वक वापर करणे देखील आवश्यक आहे. मुख्य निर्बंध आहेत

        मूळ बंध

        फ्लाय ऑफ

        जालंधर बंद

        महा बंद

        🌸🌸त्रिकोणी🌸🌸

        केमिकल बॉन्ड्स ज्यात सहा बाऊंड इलेक्ट्रॉनचा समावेश आहे

        रसायनशास्त्रात, एक ट्रिपल बाँड म्हणजे दोन इलेक्ट्रॉनच्या सह-जोडणीच्या तुलनेत दोन इलेक्ट्रॉन अणूंमध्ये असलेल्या बॉन्डचा संदर्भ असतो ज्यात 4 इलेक्ट्रॉन भाग घेतात. 

        अल्कीन्समधील दोन कार्बन-अणूंमध्ये सर्वात सामान्य ट्राय-बॉन्ड आढळतात.

         याव्यतिरिक्त, इतर ट्राय-बाँडड संयुगे सायनाइड आणि आयसो-सायनाइड आहेत . बाय-नायट्रोजन आणि कार्बन मोनोऑक्साइड सारख्या काही डायटॉमिक रेणूंमध्ये ट्राय-बॉन्ड देखील आढळतात.

         रासायनिक सूत्रात त्रि-बंध दर्शविण्यासाठी दोन रेणू दरम्यान तीन समांतर रेषा (≡) काढल्या जातात. 

        ते ट्राय-बाऊंड, सिंगल-बॉन्डेड आणि डबल-बॉंडेडपेक्षा लहान आणि मजबूत आहेत, ज्यात तीन बँड आहेत.

        🌱🌱रासायनिक बंध🌱🌱

        🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

        ही एक लुईस डॉट प्रतिमा आहे जी रासायनिक बंध दर्शविण्यात उपयुक्त आहे.

        [1] एक परमाणू दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहे की अणू जे शक्ती एकमेकांना बांधील आहेत द्वारे रासायनिक Abndh म्हणते (रासायनिक बंध)

        . शेजारच्या अपघात आणि अणू नंतर या Abndh रासायनिक फॉर्म गॅस जड च्या इलेक्ट्रॉन संरचना प्राप्त.

        दुसर्‍या शब्दांत, रासायनिक बंधन ही एक अशी घटना आहे ज्यात दोन किंवा अधिक रेणू किंवा अणू एकमेकांना आकर्षित करतात आणि नवीन परमाणू किंवा आयन तयार करण्यासाठी एकत्र येतात ( ही प्रक्रिया विशिष्ट प्रकारच्या ‘ धातुसंबंधी बंध ‘ मध्ये भिन्न आहे).

         ही प्रक्रिया सूक्ष्म पातळीवर होते, परंतु समान परिणाम बर्‍याच रेणू आणि अणूंमध्ये घडल्यामुळे त्याचा परिणाम मॅक्रो स्वरूपात पाहता येतो.

         गॅस या नवीन रेणू मुक्तपणे थेट Mujuhd आहेत द्रवपदार्थ रेणू किंवा आयन तोंड हाती थेट बंधपत्रित आणि ठोस आहेत आवर्ती इतर प्रत्येक) संरचना टिकाव व्यस्त

        🌾🌾सेंद्रिय रसायने🌾🌾

        🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

        शैक्षणिक रसायनशास्त्र – मुख्य शाखा, इतर प्रमुख शाखा आहे ऑरगॅनिक रसायने . सेंद्रिय [१] रसायनशास्त्र मुख्यत: कार्बन आणि हायड्रोजन रेणू असलेल्या रासायनिक संयुगांच्या रचना, गुणधर्म, रासायनिक अभिक्रिया आणि त्यांची निर्मिती (संश्लेषण किंवा संश्लेषण आणि इतर प्रक्रियेद्वारे) यांच्या वैज्ञानिक अभ्यासाशी संबंधित आहे . 

        कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त, सेंद्रिय संयुगांमध्ये नायट्रोजन (नायट्रोजन), ऑक्सिजन , हलोजन , फॉस्फरस , सिलिकॉन , सल्फर इत्यादींसह इतर रेणू देखील असू शकतात

        सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

         इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

          इतर महत्वाच्या लिंक्स

          सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

          Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

          नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

          Rasayanik Bandh Mahiti

          आण्विक सिद्धांताचा इतिहास

          आण्विक सिद्धांताचा इतिहास History of Atomic Theory

          आण्विक सिद्धांताचा इतिहास

          रसायनशास्त्र

           म्हणजे अणू , रेणू आणि आयन बनलेले घटक आणि संयुगे असलेले वैज्ञानिक अनुशासन : त्यांची रचना, रचना, गुणधर्म, वर्तन आणि इतर पदार्थांच्या प्रतिक्रियेदरम्यान ते बदल घडवून आणतात .

          त्याच्या विषयाच्या व्याप्तीमध्ये, रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र दरम्यानचे दरम्यानचे स्थान व्यापलेले आहे . 

           याला कधीकधी केंद्रीय विज्ञान म्हटले जाते कारण मूलभूत पातळीवर मूलभूत आणि लागू केलेल्या दोन्ही शास्त्रीय गोष्टी समजून घेण्यासाठी तो पाया प्रदान करतो . 

           उदाहरणार्थ, रसायनशास्त्र वनस्पती रसायनशास्त्र ( वनस्पतिशास्त्र ), आग्नेय खडकांची निर्मिती ( भूगर्भशास्त्र ), वातावरणीय ओझोन कशी तयार होते

          आणि पर्यावरणीय प्रदूषक कसे कमी होते ( पर्यावरणशास्त्र ), चंद्रावरील मातीचे गुणधर्म ( ज्योतिषशास्त्र) ), औषधे कशी कार्य करतात (फार्माकोलॉजी )

          आणि गुन्हा देखावा ( फॉरेन्सिक्स ) वर डीएनए पुरावे कसे संग्रहित करावे .

          आण्विक सिद्धांताचा इतिहास

          स्थान-भरून मॉडेल च्या एच 2 ओ परमाणू.

          मध्ये रसायनशास्त्र , आण्विक सिद्धांत इतिहास अस्तित्व संकल्पना किंवा कल्पना उगम मागोवा मजबूत रासायनिक बंध दोन किंवा अधिक दरम्यान अणू .

          रेणूंची आधुनिक संकल्पना पूर्व वैज्ञानिक आणि ग्रीक तत्वज्ञानी जसे की ल्यूसीपस आणि डेमोक्रिटस यांच्याकडे सापडते ज्याने असा दावा केला की सर्व विश्व अणू आणि व्हॉइड्सने बनलेले आहे .

          इ.स.पू. 5050० एम्पेडक्लेसने मूलभूत घटक ( अग्नि , पृथ्वी , हवा ( ) आणि पाणी ( )) आणि आकर्षण आणि प्रतिकारशक्तीच्या “सैन्याने” घटकांना संवाद साधण्याची परवानगी दिली.

          या अगोदर, हेराक्लिटस असा दावा करीत होता की आग किंवा बदल आपल्या अस्तित्वासाठी मूलभूत आहे, जे विपरीत गुणधर्मांच्या संयोजनाद्वारे तयार केले गेले. 

          मध्ये तिमयाचा , प्लेटो , खालील पायथागोरस , अशा संख्या, बिंदू, मूलभूत इमारत अवरोध किंवा या तात्पुरती या जगाच्या निरर्थक लाइन आणि त्रिकोण म्हणून गणिती कंपन्या विचार केला

          आणि पदार्थ राज्ये म्हणून अग्नी, हवा, पाणी आणि पृथ्वी चार घटक मानले ज्याद्वारे खरी गणिती तत्त्वे किंवा घटक पास होतील. 

          सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

           इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

            इतर महत्वाच्या लिंक्स

            सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

            Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

            नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

            मेरी क्यूरी संशोधक पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ

            मेरी क्यूरी संशोधक पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ Marie Curie Researcher Polish-French Physicist

            मेरी क्यूरी संशोधक पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ

            हा लेख पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्राबद्दल आहे. इतर उपयोगांसाठी, मेरी क्यूरी (डिस्एम्बिग्युएशन) पहा .

            या स्लाव्हिक नावामध्ये , कौटुंबिक नाव “स्कायडोव्हस्का” कधीकधी “स्कोल्डोव्हस्का” म्हणून लिप्यंतरित केले जाते.

            मेरी क्युरी 7 नोव्हेंबर 1867 – 4 जुलै 1934) एक होता पोलिश आणि नेचराइज्ड-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि केमिस्ट ज्याने किरणोत्सर्गी विषयावर अग्रणी संशोधन केले .

            नोबेल पारितोषिक जिंकणारी ती पहिली महिला होती , दोनदा नोबेल पारितोषिक जिंकणारी एकमेव महिला आहे, आणि दोन भिन्न वैज्ञानिक क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवणारी एकमेव व्यक्ती आहे.

            ती पाच नोबेल पारितोषिकांच्या क्युरी कौटुंबिक वारसाचा भाग होती . पॅरिस युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होणारी ती पहिली महिलाही होती

            आणि १ 1995 1995 in मध्ये पॅरिसमधील पॅन्थॉनमध्ये स्वतःच्या गुणवत्तेत स्थान घेणारी पहिली महिला ठरली

            तिचा जन्म वॉर्सा येथे झाला होता. तेथे रशियन साम्राज्याचा भाग असलेल्या पोलंडचे राज्य होते . तिने वॉर्साच्या गुप्त उड्डाण करणारे हवाई परिवहन विद्यापीठात शिक्षण घेतले आणि वॉर्सामध्ये त्यांचे व्यावहारिक वैज्ञानिक प्रशिक्षण सुरू केले. 1891 मध्ये, 24 वयाच्या, तिने पॅरिसमध्ये शिक्षण घेण्यासाठी तिच्या मोठ्या बहिणी ब्रोनिसावाचे अनुसरण केले.

            जिथे तिने उच्च पदवी मिळविली आणि त्यानंतरचे वैज्ञानिक कार्य केले. तिने पती पिएरी क्यूरी आणि भौतिकशास्त्रज्ञ हेन्री बेक्केरेल यांच्यासह भौतिकशास्त्रातील 1903 मधील नोबेल पुरस्कार सामायिक केला . तिने रसायनशास्त्रातील 1911 चे नोबेल पारितोषिक जिंकले .

            तिच्या कर्तृत्वात रेडिओएक्टिव्हिटी सिद्धांत (तिने तयार केलेला एक शब्द), किरणोत्सर्गी समस्थानिकांना वेगळे करण्याचे तंत्र आणि पोलोनियम आणि रेडियम या दोन घटकांचा शोध यांचा समावेश होता . तिच्या मार्गदर्शनाखाली, जगाचा पहिला अभ्यास रेडियोधर्मी समस्थानिके वापरुन निओप्लाज्मच्या उपचारात केला गेला .

            तिने पॅरिस आणि वॉर्सा येथे क्यूरी इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि आज वैद्यकीय संशोधनाची प्रमुख केंद्रे आहेत. दरम्यान महायुद्ध ती पुरवण्यासाठी मोबाइल क्ष किरणांनी चित्र घेऊन नोंदणी करण्याची रीत युनिट विकसित क्ष-किरण सेवा क्षेत्रात रुग्णालये .

            सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

             इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

              इतर महत्वाच्या लिंक्स

              सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

              Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

              नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

              रसायनांची व्यावसायिक आणि रासायनिक नावे

              रसायनांची व्यावसायिक आणि रासायनिक नावे

              रसायनांची व्यावसायिक आणि रासायनिक नावे

              रासायनिक कंपाऊंड जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा  जास्त घटक रासायनिक बंधाने वजनानुसार विशिष्ट प्रमाणात एकत्र केले जातात तेव्हा त्या पदार्थाला रासायनिक संयुगे म्हणतात . उदाहरणार्थ, पाणी , सामान्य मीठ , सल्फरिक acidसिड इत्यादी रासायनिक संयुगे आहेत.

              रासायनिक संयुगे वायू

              ऑक्सिजन – ओ 2

              नायट्रोजन – एन 2

              हायड्रोजन – एच 2

              कार्बन डाय ऑक्साईड – सीओ 2

              कार्बन मोनोऑक्साइड – सीओ

              सल्फर डायऑक्साइड – एसओ 2

              नायट्रोजन डायऑक्साइड – क्रमांक 2

              नायट्रोजन मोनोऑक्साइड (नायट्रिक

              ऑक्साईड) – एन 2 ओ

              क्लोरीन – सीएल 2

              हायड्रोजन क्लोराईड

              – एचसीएल अमोनिया – एनएच हायड्रोक्लोरिक acid

              सिड – सल्फर ओआरची एचसीएल acidसिड

              सल्फ्यूरिक idसिड – एच 2 एसओ 4

              नायट्रिक idसिड – एचएनओ 3

              फॉस्फोरिक idसिड – एच 3 पीओ 4

              कार्बनिक idसिड – एच 2 सीओ 3सीड 

              सोडियम हायड्रोक्साईड – एनओओएच कॉस्टिक पोटॅश OR

              पोटॅशियम हायड्रॉक्साईड – कोह

              कॅल्शियम हायड्रॉक्साईड – सीए (ओएच) 2अल्कली

              सोडियम क्लोराईड NaCl

              कार्बोनेट, सोडियम ना 2 CO 3

              कॅल्शियम कार्बोनेट – CaCO 3

              कॅल्शियम सल्फेट – CaSO 4

              अमोनियम sulfate – (NH 4 ) 2 त्यामुळे 4

              नायट्रेट Poteshiam- KNO 3 TRU मीठ

              सामान्य रसायनांची व्यावसायिक आणि रासायनिक नावे

              व्यवसायाचे नाव – आयएपीयूसी नाव – रेणू फॉर्म्युला

              खडू – कॅल्शियम कार्बोनेट – सीएसीओ 3 द्राक्षे

              – ग्लूकोज – सी 6 एच 1 2 ओ 6

              अल्कोहोल – इथिईल अल्कोहोल – सी 2 एच 5 ओएच

              कॉस्टिक पोटॅश 

              – पोटॅशियम हायड्रॉक्साईड – कोहू

              खाणे सोडा – सोडियम बायकार्बोनेट – नाएचसीओ 3

              चुना – कॅल्शियम ऑक्साईड – सीएओ

              जिप्सम – कॅल्शियम सल्फेट – सीएसओ 4 . 2 एच 2 ओ

              टी.एन.टी. – ट्राय नायट्रो तल्लीन- क 6 H 2 ख्रिस 3 (NO 2 ) 3

              सोडा वॉश – निर्जल सोडियम कार्बोनेट – Na 2 CO 3

              bluestone – कॉपर सल्फेट – CuSO 4

              अमोनियम क्लोराईड – अमोनियम क्लोराईड – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 Cl

              तुरटी – Potasiam अल्युमिनियम सल्फेट – के 2 एसओ 4 अल 2 (एसओ 4 ) 3 . 2 4 एच 2 ओ

              विझलेला चुना – कॅल्शियम हायड्रॉक्साईड – सीए (ओएच) 2

              Commercial and chemical names of common chemicals

              सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

               इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                इतर महत्वाच्या लिंक्स

                सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

                Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

                नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

                कार्बन सायकल माहिती

                कार्बन सायकल माहिती

                कार्बन सायकल माहिती

                Carban सायकल डायग्राम. काळ्या संख्या कोट्यवधी टन मध्ये दर्शविते की विविध जलाशयांमध्ये किती कार्बन साठवला जातो (“जीटीसी” कार्बन गिगाटन्स आणि 2004 च्या आकडेवारीचा संदर्भ देतो). 

                खोल निळे संख्या प्रत्येक वर्षी जलाशयांमध्ये किती कार्बन चालवते हे दर्शवितात. 

                या चित्रात वर्णन केल्यानुसार औदासिन्यामध्ये carbon 70 दशलक्ष जीटीसी कार्बोनेट रॉक आणि किरोजेन नाही.

                कार्बन सायकल biogeochemical चक्र ज्या कार्बन मध्ये biosphere , Mridamondl , geosphere , hydrosphere आणि पृथ्वी च्या वातावरण बदलू आहे. हे पृथ्वीच्या सर्वात महत्वाच्या चक्रांपैकी एक आहे आणि जैवमंडळासह त्याच्या सर्व जीवांसह [ उद्धरण आवश्यक ] कार्बनचे पुनर्चक्रण आणि पुनर्वापर करण्याची परवानगी देते .

                सुरुवातीस कार्बन सायकल जोसेफ प्रिस्ले आणि अँटॉइन लाव्होइझियर यांनी शोधून काढला आणि हम्फ्रे डेव्हि द्वारा प्रस्तावित केले गेले. [१] आता सामान्यत: विनिमय मार्गांनी जोडलेले मुख्य पाच कार्बन साठ्यांपैकी एक म्हणून मानले जाते . 

                🍀ही स्टोअर आहेतः🍀

                🌺वातावरण

                🌺स्थलीय जीवशास्त्र, ज्यास सामान्यत: ताजे पाण्याची प्रणाली आणि मृदा कार्बन सारख्या निर्जीव सेंद्रिय पदार्थांचे वर्णन केले जाते.

                🌺महासागर , ज्यामध्ये द्रवी अकार्बनिक कार्बन आणि जिवंत आणि निर्जीव सागरी जीव असतात,

                🌺जीवाश्म इंधन जसे उदासीनता .

                🌺कार्बन ज्वलनशील आणि भू-तापीय प्रणालींद्वारे वातावरणातील आणि वातावरणामध्ये जमिनीच्या आवरण आणि कवचातून मुक्त होते.

                🌴वातावरणात🌴

                🌸कार्बन प्रामुख्याने पृथ्वीच्या वातावरणामध्ये वायू कार्बन डाय ऑक्साईड (सीओ 2 ) च्या स्वरूपात अस्तित्वात आहे. 

                🌸जरी हे वातावरणाची थोडी टक्केवारी आहे ( दाणेदार आधारावर अंदाजे ०.०4%) तरीही जीवनाला आधार देण्यात ती महत्वाची भूमिका बजावते.

                 🌸वायू म्हणजे वातावरणातील कार्बन असलेले मिथेन आणि क्लोरो (नंतरचे संपूर्णपणे आहे anthropogenic ‘s). वृक्ष प्रकाश संश्लेषण दरम्यान, कार्बोहायड्रेट कार्बन डाय ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे ऑक्सिजन प्रक्रियेमध्ये मुक्त होतो.

                🌸मध्ये बदला तुलनेने नवीन जंगलांमध्ये ही प्रक्रिया अधिक सामान्य आहे, जिथे झाडांची वाढ आणखी वेगवान आहे.

                 🌸वसंत duringतू दरम्यान पर्णसंवर्धनाच्या काळात पाने गळणारे जंगलात त्याचा प्रभाव जास्त असतो. वार्षिक सिग्नल म्हणून मोजलेल्या सीओ 2 सांद्रतांच्या कीलिंग वक्रातून हे स्पष्ट होते. 

                🌸उत्तर गोलार्ध वसंत ailsतु चालवितो कारण दक्षिणेकडील गोलार्धांपेक्षा समशीतोष्ण अक्षांशांवर बरीच जमीन आहे.

                सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                 इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                  इतर महत्वाच्या लिंक्स

                  सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

                  Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

                  नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

                  Eye full information कार्बन सायकल माहिती

                  प्रमुख खनिजे उपयोग माहिती

                  काही प्रमुख खनिजे तांबे, लोह पोलाद हिरा झिंक यांची माहिती दिली आहे Information on major mineral uses

                  काही प्रमुख खनिजे

                  लोह

                  तांबे

                  बॉक्साइट

                  हिरा

                  टायटानियम डाय ऑक्साइड

                  झिंक

                  कोबाल्ट

                  निकेल

                  युरेनियम

                  पर्यावरण

                  खनिजे पृथ्वीच्या उथळ आणि वरच्या भागात सापडत असल्यामुळे जंगलातील विस्तीर्ण प्रदेशातील झाडे तोडावी लागतात. 

                  त्यामुळे जंगलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खाणकामाचा धोका जंगलप्रदेश, संरक्षित प्रदेश, त्यांजवळील वन्यजीव अभयारण्ये व् राष्ट्रीय उद्याने यांना संभवतो

                  . परिणामी वन्यजीव, उपयुक्त वनस्पती यांच्या प्रजाती नष्ट होतात. 

                  याचा विपरित परिणाम नैसर्गिक चक्रावर होतो. खाणकामामुळे झालेल्या पर्यावरणाचे झालेले नुकसान कायमचे आणि भरून न काढता येण्याजोगे असते.

                   खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात.

                   प्रकल्पासाठी जवळच्या नदी, तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते.

                  पॉलीटेट्राफ्लोरोएथिल

                  “टेफ्लॉन” येथे पुनर्निर्देशित करते. इतर उपयोगांसाठी, टेफ्लॉन (डिसबिग्ग्युएशन) 

                  Polytetrafluoroethylene ( PTFE ) एक कृत्रिम आहे fluoropolymer च्या tetrafluoroethylene असंख्य अनुप्रयोग आहे.

                   पीटीएफई -आधारित फॉर्म्युल्सचे सुप्रसिद्ध ब्रँड नेम टेफलोन बाय केमर्स आहे . 

                  Chemours एक होता फिरकी बंद पासून DuPont , मूलतः 1938 मध्ये कंपाऊंड शोधला जे 

                  PTFE च्या आणखी एक लोकप्रिय ब्रांड नाव Synco रासायनिक कॉर्पोरेशन Syncolon आहे.

                  🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

                  उत्पादन

                  PTFE निर्मीत आहे मुक्त मूलगामी polymerization च्या tetrafluoroethylene .  निव्वळ समीकरण आहे

                  n एफ 2 सी = सीएफ 2 → – (एफ 2 सी − सीएफ 2 ) एन –

                  टेट्राफ्लूरोथिलीन टेट्राफ्लोरोमेथेन आणि कार्बनमध्ये विस्फोटकपणे विघटित होऊ शकते म्हणून, पॉलिमरायझेशनसाठी अशा खतरनाक बाजूच्या प्रतिक्रियेस प्रारंभ होणारे गरम दाग रोखण्यासाठी विशेष उपकरण आवश्यक आहे. 

                  प्रक्रिया विशेषत: सुरु आहे persulfate , सल्फेट radicals निर्माण करण्यासाठी homolyzes जे:

                  [ओ 3 एसओ − ओएसओ 3 ] 2− ⇌ 2 एसओ 4 • –

                  परिणामी पॉलिमरला सल्फेट एस्टर गटांद्वारे संपुष्टात आणले जाते , ज्यास ओएच एंड-ग्रुप्स देण्यासाठी हायड्रोलाइझ केले जाऊ शकते 

                  इथिलीन

                  इथिलीन ( आययूएपीएसी नाव: इथेनी ) हा हायड्रोकार्बन आहे ज्यात फॉर्म्युला 

                   एच2सी = सीएच2. शुद्ध नसतानादुर्बल “गोड आणिकस्तुरी” गंधअसलेली ही रंगहीन ज्वालाग्रही वायू आहे. 

                   हे सर्वात सोपाअल्केन(कार्बन-कार्बन डबल बॉन्ड्ससहहायड्रोकार्बन) आहे.

                  इथिलीन रचना आणि गुणधर्म

                  इथिलीन आणि ट्रान्झिशन मेटलमधील बॉन्डिंगचे ऑर्बिटल वर्णन.

                  या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन अणूंच्या जोडीला चार हायड्रोजन अणू असतात जे दुहेरी बंधनाने जोडलेले असतात .

                   इथिलीनचा समावेश असलेले सर्व सहा अणू कोप्लानर आहेत . 

                  एचसीएच कोन 117.4 is आहे, आदर्श स्पा हायब्रिडिज्ड कार्बनसाठी 120 to च्या जवळ आहे .

                   रेणू देखील तुलनेने कठोर आहे: सीसी बाँडबद्दल फिरविणे ही उच्च उर्जा प्रक्रिया आहे ज्यासाठी bond-बॉण्ड तोडण्याची आवश्यकता असते.

                  इथिलीन उत्पादन

                  २०० Global मध्ये जागतिक इथिलीनचे उत्पादन १० 10 दशलक्ष टन होते ,  २०० 2006 मध्ये २०० 9 मध्ये १० million दशलक्ष टन,  २०१० मध्ये १88 दशलक्ष टन आणि २०११ मध्ये १1१ दशलक्ष टन. 

                   २०१ By पर्यंत countries२ देशांमधील किमान ११7 कंपन्यांनी इथिलीनचे उत्पादन केले. . 

                  इथिलीनची सतत वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी, जागतिक स्तरावर, विशेषत: मिडियास्ट आणि चीनमध्ये उत्पादन सुविधांमध्ये तीव्र वाढ केली जाते

                  इथिलीन औद्योगिक प्रक्रिया

                  पेट्रोकेमिकल उद्योगात इथिलीनचे उत्पादन अनेक पद्धतींनी केले जाते .

                   एक प्राथमिक पद्धत स्टीम क्रॅकिंग (एससी) आहे जिथे हायड्रोकार्बन आणि स्टीम 750-950 डिग्री सेल्सियस पर्यंत गरम केले जातात. 

                  ही प्रक्रिया मोठ्या हायड्रोकार्बन्सला लहान मध्ये रूपांतरित करते आणि असंतोष आणते. 

                  जेव्हा इथेन हा फीडस्टॉक असतो, तेव्हा इथिलीन हे उत्पादन असते. पुनरावृत्ती होणारी कॉम्प्रेशन आणि ऊर्धपातन करून इथिलीन परिणामी मिश्रणापासून विभक्त होते . 

                  ]युरोप आणि आशियात इथिलीन मुख्यतः क्रॅकिंग नाफ्था, गॅसोइल आणि प्रोपेलीन, सी 4 ऑलेफिन आणि अ‍ॅरोमेटिक्स (पायरोलिसिस पेट्रोल) च्या संप्रेरणासह संक्षेपणातून प्राप्त होते. [

                   इथिलीनच्या उत्पादनासाठी नियुक्त केलेल्या इतर तंत्रज्ञानामध्ये हे समाविष्ट आहेमिथेन , फिशर-ट्रॉप्स सिंथेसिस , मिथेनॉल-टू-ऑलेफिन (एमटीओ) आणि उत्प्रेरक डिहायड्रोजनेशनचे ऑक्सिडेटिव्ह कपलिंग

                  सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                   इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

                    इतर महत्वाच्या लिंक्स

                    सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

                    Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

                    नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now