बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार

बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार

बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार

बेरोजगार म्हणजे ज्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे परंतु काम मिळत नाही.

बेरोजगारीचे प्रकार

अ. शहरी बेरोजगारी

१. संरचनात्मक बेरोजगारी – ही बेरोजगारी ‘मजुरांची मागणी कमी व पुरवठा जास्त’ या अवस्थेमुळे उद्भवते. औद्योगिक विकासदर कमी असल्याने पुरेसा रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही .

२. शैक्षणिक / सुशिक्षित बेरोजगारी – शिक्षण घेऊनही काम न मिळणे म्हणजे शैक्षणिक बेरोजगारी होय. याचे मूळ कारण संथ आर्थिक विकास हे आहे. तसेच, सदोष शिक्षण व्यवस्था, तांत्रिक शिक्षणाचा अभाव, योग्य शिक्षण पातळीचा अभाव, शिक्षित लोकांच्या मागणी व पुरवठ्यातील मोठी तफावत ही इतर कारणे आहेत.

३. कमी प्रतीची / न्यून बेरोजगारी – इच्छित कार्याक्षामातेपेक्षा कमी प्रतीचे काम करावे लागणे म्हणजेच न्यून बेरोजगारी होय .

४. घर्षनात्मक बेरोजगारी – जेव्हा कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्यास घर्षनात्मक बेरोजगारी म्हणतात. यास यांत्रीकुत बेरोजगारी असेही म्हणतात कारण ती तंत्रज्ञान बदलामुळे घडून येते .

५. चक्रीय बेरोजगारी – विकसित भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते .

६. प्रासंगिक बेरोजगारी – करारावर काम करणाऱ्या कामगारांना करार संपल्यानंतर पुढील काम मिळेपर्यंत या बेरोजगारीला सामोरे जावे लागते .

ब. ग्रामीण बेरोजगारी

१. हंगामी बेरोजगारी – ही बेरोजगारी मुख्यता शेती क्षेत्रात दिसून येते. तसेच ही बेरोजगारी पर्यटन क्षेत्र, आईस्क्रीमचे कारखाने, इत्यादी ठिकाणीही निर्माण होते .

२. प्रच्छन्न / अदृश्य बेरोजगारी – आवश्यकतेपेक्षा जास्त लोकं एकाच कामात गुंतलेले असल्यास त्या जास्तीच्या व्यक्तींना अदृश्यपणे किंवा प्रच्छन्नपणे बेरोजगार असे म्हटले जाते . हा प्रकार मुख्यत्वे शेती क्षेत्रात दिसून येतो . या बेरोजगार व्यक्तींची सीमांत उत्पादकता शून्य असते.

बेरोजगारी कमी करण्याचे उपाय –

 • तुटीचा अर्थसंकल्प मांडून जास्तीचा खर्च योजनांवर करणे
 • वर्षभर काम मिळेल अश्या विकास योजना व रोजगार कार्यक्रम आखणे व राबवणे
 • बँकांकडून रोजगारासाठी अग्रक्रम क्षेत्रास कर्ज पुरवठा करून देणे
 • ‘चालणाऱ्या महागाईकडे ‘ झुकणाऱ्या चलनविषयक धोरणांची आखणी करणे
 • तांत्रिक शिक्षणास प्रोत्साहन देणे .

अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit NowWhatsAppTelegramFacebookTwitter

Officers Online Academy Educator Program OAA

Officers Online Academy OO Academy ला MPSC राज्यसेवा ,Combine Exam , पोलिस भरती ,आरोग्यसेवक,बँकिंग व रेल्वे इत्यादि परीक्षेचे ऑनलाइन VDO कोर्सेस तयार करायचे आहेत.  त्यामध्ये मराठी,इंगजी,गणित,बुद्धिमत्ता,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र ,चालू घडामोडी,

Officers Online Academy Educator Program OAA

इतिहास,विज्ञान,तंत्रज्ञान,कायदे,भूगोल इत्यादि विषयाच्या  Live Lecture/Recorded  Lectures , Videos/With Face /without face/ व नोट्स तयार करणारे /हाताने/प्रिंटेड  आवश्यक आहेत. करिता  खालील पद भरती आवश्यक आहे तरी इछुक व अनुभवी / नवीन उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्याअगोदर पूर्ण माहिती Terms Condition व्यवस्थित वाचून घ्या व मगच अर्ज कीवा संपर्क करा. 8605090509 Bio – data Telegram वर पाठवा त्यात तुमचा अनुभव व स्पर्धा परीक्षेतील यश व अपयश सुधा लिहून पाठवा पेन ने लिहलेले असेल तरी चालेल.

Online Educator नियम :

 1. तुम्हाला ज्या सिरिज वर करत आहात ती पूर्ण करावी लागेल
 2. प्रत्येक सिरिज 20-40 तासाची असेल व कमी 20 तासापेक्षा जास्त वेळेची असेल
 3. प्रत्येक Vdo कमीत कमी 20 Min पेक्षा जास्त असेल
 4. सर्व Vdo चा कालावधी मिनिटामधून तासात Convert करण्यात येईल.
 5. ठरलेल्या वेळे अगोदर Vdo पाठवण्यात यायला हवा
 6. कार्य बंद करायचं असेल व सिरिज जर पूर्ण झाली नसेल तर कमीतकमी 15 दिवस अगोदर सांगावे लागेल.
 7. 50 % पेक्षा जास्त सिरिज पूर्ण केली तरच तुम्हाला कामाचे पेमेंट देण्यात येईल अन्यथा तुमचे पेमेंटवर कोणताही अधिकार राहणार नाही.
 8. तुम्हाला पेमेंट साठी 3 ऑप्शन देण्यात येत आहेत त्यापैकी एक तुम्हाला निवडावी लागेल

3.1 तासानुसार 300 रु प्रती तास किंवा

3.2  Vdo इन्कमच्या 90 % रक्कम किंवा Only Youtubers साठी

3.3  View नुसार 4000 view ला 100 रु  Youtubers साठी

( मुद्दा क्रमांक 3.2 व 3.3 चा कालावधी 1 वर्षामध्ये मिळालेले उत्पन्न असेल अधिक माहितीसाठी  Call करा )

 • पेमेंट दिनांक 1 तारखेला करण्यात येईल
 • तुम्हाला सर्व अटी मान्य असतील तर व इछुक असाल तर तुमचा डेमो विडियो खालील क्र्मांकावर पाठवून द्या

                                                                                   8605090509 / 9923570901

                    टेलिग्राम Username t.me/mdofficersonlineacademy

                                                    www.officersonlineacademy.com


सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच
डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

भारतातील सर्वप्रथम घडलेल्या घटना

भारतातील सर्वप्रथम खालीलप्रमाणे

भारतातील सर्वप्रथम घडलेल्या घटना

भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी—-शिरपूर , महाराष्ट्रा.
भारतातील पाहिले इ टेम्पल —शिर्डी(अहमदनगर,महाराष्ट्रा)
भारतातील पाहिले खाजगी विमानतळ—कोची(केरळ)
भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा–कोट्टायम(केरळ)
भारतातील पाहिले पोलीस संग्रहालय—-गाझियाबाद(उत्तरप्रदेश)
भारतातील पाहिले बायोटेक शहर–लखनौ(उत्तरप्रदेश)
भारतातील पाहिले इ कोर्ट—- — बिहार.
भारतातील पाहिले इ पोस्ट——- पाटणा(बिहार)
भारतातील पाहिले बायोडिझाल प्रकल्प–काकीनडा (आंध्र प्रदेश)
भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग—पोसिंत्रा (गुजरात)
भारतातील पाहिले आभूषण निर्यात केंद्र—कोलकाता (प. बंगाल)
भारतातील पहिला रंगनिर्मिती कारखाना 1902 मध्ये कोईम्बबटूर येथे स्थापन करण्यात आला.
भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली.

इतर महत्वाच्या चालू घडामोडी डाउनलोड करा

  सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

  Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

  नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

  आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन

  आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन: 12 एप्रिल

  आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन: 12 एप्रिल दरवर्षी 12 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. शांततेच्या उद्देशाने बाह्य अंतराळाचा वापर करण्याचा संदेश जगाला देण्यासाठी हा दिन साजरा करतात.1961 साली या दिवशी सोव्हियत अंतराळवीर युरी गागारिन यांनी अंतराळात भरारी घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा केला जातो.

  या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

   सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   महत्वाचे शब्द : Anatarashtriy Antaral Manav Uddan Din 12 एप्रिल