न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी):

न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी)

न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी) NSG

– गेली अनेक वर्षे भारत न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी)मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

– अमेरिका, मेक्सिकोपाठोपाठ ब्रिटननेही भारताला या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.

न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी) पार्श्वभूमी व स्थापना:

– १९७४मध्ये भारताने अणू चाचणी (बुद्ध हसला) केली आणि त्यानंतर अमेरिका, रशिया, कॅनडा, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या सात देशांनी ‘न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप’ स्थापन केला.

– त्यामुळे एकाअर्थाने भारतच हा ग्रुप बनण्यासाठी कारणीभूत ठरला.

– अणूतंत्रज्ञान आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला आळा घालणे, हा या समूहाचा प्रमुख उद्देश होता. 

– मुख्यत: भारताला अणूतंत्रज्ञान मिळू नये हा उद्देश एनएसजीच्या स्थापनेमागे होता.

– १९७५ ते १९७८ या कालावधीत लंडनमध्ये अनेक बैठका पार पडल्या आणि कशाची निर्यात कुठल्या देशाला करता येईल, कुणाला करता येणार नाही आदी बाबींवर निर्णय घेण्यात आले.

– त्यानंतर १९९१पर्यंत एनएसजीची बैठक झाली नाही. 

– १९९१च्या पहिल्या आखाती युद्धानंतर हा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला.

न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी) सदस्यदेश :

– आजच्या घडीला या ग्रुपमध्ये ४८ सदस्य देश असूनबहुतांश देश युरोपीय खंडातले असून चीन, ऑस्ट्रेलिया व कोरिया सारखे देश आशिया खंडातले आहेत तर ब्राझिलसारखे मोजके देश लॅटिन अमेरिकेतले आहेत.

– एनएसजीच्या ४८ सदस्य देशांपैकी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन आणि रशिया हे पाच अण्वस्त्रधारी देश अशी ज्यांची ओळख आहे असे आहेत.

– तर उर्वरीत ४३ देशांनी एनपीटी म्हणजे न्युक्लिअर नॉनप्रोलिफरेशन ट्रिटीवर किंवा अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

– हा करार अन्यायकारक असल्याचे सांगत आजपर्यंत भारताने या करारावर सही करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळेच भारताचा एनएसजी मध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होता.

– पाकिस्तान व भारत आता मुख्यत: या महत्त्वाच्या ग्रुपमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. चीनचा भारताला विरोध तर पाकिस्तानला पाठिंबा आहे.

– भारताच्या प्रवेशाचा मार्ग खुला

जरी एनपीटीवर सही केली नसली तरी २००८ मध्ये भारताने अमेरिकेशी नागरी अणू करार केला.

– या करारानुसार आण्विक शक्तिचा वापर शांततेसाठी करण्याची, नागरी अणू कार्यक्रम आणि लष्करी अणू कार्यक्रम वेगळे ठेवण्याची ग्वाही भारताने दिली.

– याबरोबरचभारताचा १९७४पासूनचा सन्माननीय इतिहास बघता (ज्यामध्ये भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान अन्य देशांना दिलेले नाही याचा समावेश होतो) भारताबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायात विश्वास उत्पन्न झाला.

– त्यामुळे या गटामध्ये सहभागी होण्याचा भारताचा मार्ग खुला झाला आहे.

एनएसजी सदस्यत्वाचे ४ महत्त्वाचे फायदे:

1) वैद्यकीय क्षेत्रापासून ते अणूउर्जेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये आण्विक तंत्रज्ञान भारताला मिळू शकेल. एनएसजी चे सदस्य असलेल्या देशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे जे भारतीय तंत्रज्ञानापेक्षा विकसित आहे.

2) खनिज तेलांसारखी प्रदूषण वाढवणारी इंधने भारत उर्जा निर्मितीसाठी वापरतो. पर्यावरण रक्षणासाठी पर्यायी उर्जेचे प्रमाण ४० टक्के असण्याची गरज आहे. जर एनएसजी मध्ये प्रवेश मिळाला तर भारतासाठी अणूउर्जा प्रकल्प आयात करण्याचा मार्ग अत्यंत सुलभ होणार आहे.

3) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अणू उर्जेची निर्मिती केली तर स्वस्त वीज मिळेल आणि तिचा फायदा उत्पादन क्षेत्राला तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला होईल.

4)भारत एनपीटीवर सह्या करूनही हे सर्व मिळवू शकतो, परंतु तसे केल्यास भारताचा अण्वस्त्रांचा मार्ग बंद होतो. त्यामुळे एनएसजी सदस्यत्व मिळाले तर एनपीटीवर सही करण्याची राहणार नाही आणि लष्करासाठीचा अणू कार्यक्रमही अबाधित राहील.

.

.

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   जगातील प्रसिद्ध कंपन्या व त्यांचे देश

   जगातील प्रसिद्ध कंपन्या व त्यांचे देश World Famous Companies and their Countries

   जगातील प्रसिद्ध कंपन्या व त्यांचे देश

   Micromax is an Indian company.

   IBall is an Indian company.

   HCL is an Indian company.

   Intex is an Indian company.

   Karbonn is an Indian company.

   Lava is an Indian company.

   Virgin is an Indian company.

   Videocon is an Indian company.

   XOLO is an Indian company.

   ============================

   Lenovo is a Chinese company.

   Asus is a Chinese company.

   Coolpad is a Chinese company.

   Gionee is a Chinese company.

   Huawei is a Chinese company.

   Vivo is a Chinese company.

   ============================

   Acer is a Taiwanese company.

   HTC is a Taiwanese company.

   ============================

   Dell is an American company.

   Apple is an American company.

   HP is an American company.

   Motorola is an American company.

   Microsoft is an American company.

   ============================

   BlackBerry is a Canadian company.

   ============================

   Sony is a Japanese company.

   Toshiba is a Japanese company.

   Panasonic is a Japanese company.

   ============================

   Philips is a Netherlands company.

   ============================

   Samsung is a South Korean company.

   LG is a South Korean company.

   ============================

   Nokia is a Finland company.

   सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

     इतर महत्वाच्या लिंक्स

     सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

     Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

     नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

     जगातील सर्वात मोठ्या गोष्टी माहिती

     जगातील सर्वात मोठ्या गोष्टी माहिती

     जगातील सर्वात मोठ्या गोष्टी माहिती जगातील सर्वात मोठे महत्त्वाचे माहिती

     • जगातील सर्वात मोठे खंड – आशिया
     • जगातील सर्वात मोठेविस्तारित देश – रशिया
     • जगातील सर्वात मोठे लोकसंख्येचा देश – चीन
     • जगातील सर्वात मोठे द्विपसमूह – इंडोनेशिया
     • त्रिभूज प्रदेश – सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]
     • जगातील सर्वात मोठे वाळवंट – सहारा
     • जगातील सर्वात मोठे महासागर – पॅसिफिक
     • जगातील सर्वात मोठे द्विपकल्प – अरेबिया
     • जगातील सर्वात मोठे बेट – ग्रीनलँड
     • जगातील सर्वात मोठे खंडद्वीप – ऑस्ट्रेलिया
     • जगातील सर्वात मोठे समुद्र – दक्षिण चिनी समुद्र
     • जगातील सर्वात मोठेउपसागर – हडसनचा उपसागर
     • जगातील सर्वात मोठे आखात – मेक्सिकोचे आखात
     • जगातील सर्वात मोठे नदी व खोरे – अमेझॉनचे खोरे
     • जगातील सर्वात मोठे पर्वतराजी – हिमालय
     • जगातील सर्वात मोठे मैदानी प्रदेश – पश्चिम सायबेरिया
     • जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर – सुपीरिअर
     • जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी – मौना लोआ, हवाई बेटे.
     • जगातील सर्वात मोठे समुद्रभरती – फुंडीचे आखात
     • जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर – कास्पियन समुद्र
     • जगातील सर्वात मोठे नदी मुख – ऑब नदीचे मुख
     • जगातील सर्वात मोठे वाळूचे बेट – फ्रेझर आयर्लंड
     • जगातील सर्वात मोठे लॅगुन – लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील
     • जगातील सर्वात मोठे अरण्य – सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया
     • जगातील सर्वात मोठे सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण – कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका
     • जगातील सर्वात मोठे बंदर – न्यूयॉर्क
     • जगातील सर्वात मोठे विस्तारित शहर – लंडन
     • जगातील सर्वात मोठे दिवस – २१ जून

     इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      विश्वातील मोठे महत्त्वाचे माहिती, जगातील मोठे,रस्ते,खंड, देश, Gretest Things in the World , जगातील मोठ्या वस्तु माहिती

      जगातील उष्ण वारे नावे व प्रदेश

      जगातील उष्ण वारे नावे व प्रदेश

      .
      जगातील उष्ण वारे नावे व प्रदेश पुढीलप्रमाणे फॉन – आल्प्स पर्वत चिनुक – रॉकी पर्वत सिरोको – उ.आफ्रिका


      ◾️ फॉन – आल्प्स पर्वत

      चिनुक – रॉकी पर्वत

      सिरोको – उ.आफ्रिका

      खामसिंन – इजिप्त

      हरमाटन-गिनीआखात

      नॉर्वेस्टर व लु-भारत

      सिमुम -अरेबियन वाळवंट

      बर्ग- द.आफ्रिका

      ब्रिकफिल्डर-ऑस्ट्रेलिया

      झोण्डा- अर्जेंटिना

      सॅनटाआना-केलिफोर्नि

      सिमूम (समील) (जोरदार, कोरडे, वाळवंटातील वारा जो इस्राईल, जॉर्डन, सिरिया आणि अरबच्या वाळवंटात वाहतो)
      १२० दिवसांचा वारा (इराण आणि अफगाणिस्तानात सीस्टन खो over्यावर चार महिन्यांचा गरम आणि कोरडा वारा) गिलावार (अझरबैजान प्रजासत्ताकच्या अबशेरॉन द्वीपकल्पातील दक्षिण वारा)
      एन’स्ची (पर्शियन गल्फच्या इराणी किनार्‍यावर आणि मकरान किना on्यावर ईशान्य वारा)
      रशाबर (किंवा रशाबा) (“काळा वारा”) (इराकच्या कुर्दिस्तान प्रदेशात, विशेषत: सुलेमानियामध्ये एक मजबूत वारा)
      शामल (इराक आणि पर्शियन आखाती देशांवर उन्हाळा वायव्य वायु वाहत आहे)
      शार्की (हंगामी कोरडे, धूळयुक्त मध्य पूर्व वारा दक्षिण आणि दक्षिणपूर्व वरून येत आहे)

      या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

      सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा व इतर महत्वाच्याच्या Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      जगातील देश व खंड नावे माहिती

      जगातील देश व खंड टोपण नावे माहिती

      जगातील देश व खंड टोपण नावे माहिती

      • आफ्रिका – काळे खंड
      • ऑस्ट्रेलिया – कांगारूंचा देश व खंडद्वीप
      • बहरीन – मोत्यांची बेटे
      • बेल्जीयम – युरोपची रणभूमी
      • कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश
      • क्युबा – अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार
      • इजिप्त – नाईलची देणगी
      • नॉर्वे – मध्यरात्रीच्या सूर्याचा देश
      • फिनलँड – सरोवराचा देश
      • म्यानमार – पॅगोडाचा देश
      • जपान – उगवत्या सूर्याचा देश
      • झांझिबार – लवंगाचे बेट
      • न्यूझीलंड – दक्षिण गोलार्धातील इंगलंड
      • पॅलेस्टाईन – पवित्र भूमी
      • आयरलँड व श्रीलंका – पांचूची बेटे
      • रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
      • स्वित्झर्लंड – युरोपचे क्रीडांगण
      • थायलंड – पांढऱ्या हत्तीचा देश
      • बाल्कन देश – युरोपचा सुरुंग
      • त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट
      • अमेरिका – सूर्यास्ताचा देश
      • जपान – पॅसिफिक महासागरातील इंग्लंड
      • प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार
      • युक्रेन – युरोपचे गव्हाचे कोठार

      या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

      सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      जगातील शहरे व नद्या नावे

      जगातील शहरे व नद्या नावे

      जगातील शहरे व नद्या त्यामधील प्रमुख नावे पुढील प्रमाणे आहेत , जगातील प्रमुख नद्या माहिती PDF डाउनलोड करा. World Rivers Information

      • हवाग नदी – पीत नदी, चीनचे दुखाश्रु
      • गल्फ सागर प्रवाह – समुद्रानंतर्गत नदी
      • रोम शहर – सात टेकड्यांचे शहर
      • ऍबर्डीन – ग्रॅनाईट नगरी
      • व्हेनिस शहर – एड्रियाटची राणी
      • पामीरचे पठार पर्वत – जगाचे ओढे
      • सिडनी शहर – दक्षिण गोलार्धाची राणी ‘
      • बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी – अश्रुंचे द्वार
      • डेट्रॉईट शहर – मोटार गाड्यांचे शहर
      • अटलांनटीक महासागर – हेरिंग माशांचे तळे
      • बेलग्रेड शहर – श्वेत शहर
      • शिकागो शहर – उद्यानाचे शहर
      • जिब्राल्टर – भूमध्यसमुद्राची किल्ली
      • ल्हासा शहर – निषिद्ध शहर
      • न्यूयॉर्क शहर – गगनचुंबी इमारतींचे शहर
      • स्टोकहोम शहर – उत्तरेचे व्हेनिस

      सर्व विषयाच्या नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

      सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

      जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

      • यमुना, भारत – दिल्ली, आग्रा
      • पोटोमॅक, अमेरिका – वाशिंग्टन
      • हडसन, अमेरिका – न्यूयॉर्क
      • मिसिसिपी, अमेरिका – न्यूऑर्लीयान्झ
      • टेम्स, इंग्लंड – लंडन
      • ऱ्हाइन, जर्मनी – बोन, कलोन
      • नाईल, इजिप्त – कैरो
      • रावी, पाकिस्तान – लाहोर
      • यंगस्ते, चीन – शँघाई, नानजिंग, चुंगकिंग
      • मेनाम, थायलंड – बँकॉक
      • सुमीदा, जपान – टोकियो
      • तैग्रिस, इराक – बगदाद

      जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      सर्वात जास्त पाऊस पडणारे ठीकाण

      सर्वात जास्त पाऊस पडणारे ठीकाण

      सर्वात जास्त पाऊस पडणारे ठीकाण

      • सरासरी तापमानाचे स्थळ – दलोल, इथियोपिया [ ३४ सें ]
      • पाऊस पडणारे स्थळ – मौसीनराम, भारत – ११४३ सेमी
      • मोठ्या संख्येत मतदार असणारा लोकशाही देश – भारत
      • थंड तापमानाचे स्थळ – प्लॅटो स्टेशन – ५६.७ सें
      • कोरडे ठिकाण – आटाकामा वाळवंट, चिली अमेरिका
      • पाणी वाहून नेणारी नदी – अमेझॉन नदी

      सर्व विषयाच्या नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

       सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

       मुख्य शब्द :

       जगाचे सामान्य ज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा

       जगाचे सामान्य ज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा

       जगाचे सामान्य ज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा

        सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

        Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

        नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

        जगाचे सामान्य ज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा जगाचे पर्वत ,जगाचे धर्म, जगाचे खनिज संपत्ति , जगाचेवने व वनांचे प्रकार World GK Notes PDF Download